घरमनोरंजनदेसी गर्लच्या 'त्या' फोटोमुळे तिची होतेय चर्चा

देसी गर्लच्या ‘त्या’ फोटोमुळे तिची होतेय चर्चा

Subscribe

प्रियांकाच्या व्हायरल होणाऱ्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे चाहत्यांच्या चर्चेत

बॉलिवूड विश्वाची देसी गर्ल प्रियांका चोप्रा तिच्या वेगवेगळ्या अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या निक-प्रियांका इटलीमध्ये असून ते त्यांचा क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहेत. यापैकीच काही खास फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियांकाने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. आतापर्यंत प्रियांकाने तिने अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंपैकी तिच्या एका फोटोची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असून हा फोटो इतर कोणताही नसून स्विमिंग सूटमधील फोटो आहे.

- Advertisement -

प्रियांका तिच्या व्यग्र वेळापत्रकातून काहीसा वेळ काढून पती निक जोनस सोबत Tuscany येथे सुट्टी एन्जॉय करत आहे. या दोघांचेही सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

?? + ❤️

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

- Advertisement -

प्रियांकाने स्विमिंग पूल परिसरातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये प्रियांकाने स्विमिंग सूट घातला असून स्विमिंग पूलच्या बाजूला झोपून ती कोल्ड्रींग पित आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने घातलेल्या सनग्लासेसमुळे तिचा हा लूक आणखीनच ग्लॅमरस दिसत आहे. त्यामुळे तिचा हा फोटो चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत असून चांगलाच व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

That kinda day.. ?❤️???#husbandappreciation

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना ‘सुट्ट्यांची खरी मज्जा, पती छायाचित्र काढत आहे. निक जोनास’,असे कॅप्शन प्रियांकाने या फोटोला दिले असून निकने स्विमिंग सूटमधील हे फोटो काढले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -