घरमनोरंजनपाहा प्रियांका- नीकचा रोमँटिक अंदाज

पाहा प्रियांका- नीकचा रोमँटिक अंदाज

Subscribe

प्रियांका चोप्रा आणि नीक जोनास आज हिंदू पद्धतीने लग्न करणार आहेत. जोधपूरमध्ये त्यांच्या विधीला सुरुवात झाली आहे....

दीपवीर नंतर आता बीटाऊन पासून ते हॉलीवूडमध्ये चर्चा आहे ती प्रियांका आणि नीकची… प्रियांका आणि नीक नुकतेच ख्रिश्चनपद्धतीने विवाहबद्ध झाले. आणि आज ती दोघं पंजाबीपद्धतीने लग्न करणार आहेत. या दोघांमधली केमिस्ट्री अनेकदा त्यांच्या फोटोमधून दिसून आली आहे. आणि आता आणखी एका फोटोशूटमध्ये त्यांच्यातील हाच रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. हे फोटोज नवे नाहीत पण सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

vogueने शेअर केली प्रायव्हेट मुमेंट

प्रियांका आणि नीक जोनासमधील हा रोमांस एका व्हिडिओमधून समोर आला आहे. नीक जोनास गिटार प्ले करताना दिसत आहे. तर प्रियांका तिच्या हॉट आणि सिझलींग अवतारात दिसत आहे. नीक जोनासच्या ‘close’ हिट गाण्यावर हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. यात दोघांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. पण एक नक्की की, ‘लव्ह इज इन एअर’ या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

Two years after @nickjonas’s hit “Close” went platinum, he’s singing it for an audience of one: his new wife, @priyankachopra. In a new video, the actress dances to an acoustic rendition of the song. In collaboration with choreographer Celia Rowlson-Hall, Chopra performed five moves—the Fred & Ginger, the Gambler, El Matador, Honeymoon, and Lost My Keys Found Them—while wearing this season’s hottest fashions. Tap the link in our bio to see the full video, and learn the significance of each move to the couple. Captured on #Pixel3 Director @stevenbrahms Fashion Editor @gurvial @tangino Camera @packdrawn Hair @bokheehair Makeup @patidubroff Groomer @mnmachado Manicure @nailglam Choreographer @celiarowlsonhall Set Design @mhs_artists Music “Close” by @nickjonas Title Design @rebeccacianfrini Filmed at @weylin1875

A post shared by Vogue (@voguemagazine) on

- Advertisement -

 

- Advertisement -

फोटो देखील केले शेअर

नीक आणि प्रियांकाचे काही फोटोज देखील सध्या व्हायरल होताना दिसत आहे. हे फोटोज प्री- वेडिंग शूटचे असल्याचे सांगितले जात आहे. यात पुन्हा एकदा प्रियांका आणि नीक मधील ही केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

 आज जोधपूरमध्ये लग्न

आज प्रियांकाचे जोधपूरमध्ये हिंदूपद्धतीने लग्न होणार आहे.  उम्मीद भवन पॅलेसमध्ये ती लग्न करणार असून तिचा लग्नातील लूक अद्याप रिवेल झाला नाही. पण तिचा एक एक्सक्लुझिव्ह फोटो मानव मलंगीने शेअर केला असून त्यात ती पिवळ्या लेहंग्यामध्ये दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -