घरमनोरंजन'या' मुलांपैकी आता राखीचा नेमका नवरा कोणता बुवा?

‘या’ मुलांपैकी आता राखीचा नेमका नवरा कोणता बुवा?

Subscribe

सोशल मीडियावर कॉन्ट्रोव्हर्सी क्वीने काही मुलांचे फोटो शेअर करून चाहत्यांना या मुलांमधील आपला नवरा कोण?, असा प्रश्न राखी सावंतने चाहत्यांना विचारला आहे.

सध्या सोशल मीडियावर ड्रामा क्वीन राखी सावंत चांगलीच धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर तिच्या विविहबंधनाबद्दल सर्वाधिक चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावरून विवाहबंधनात अडकल्याची माहिती दिली होती. तिने अमेरिकेतील एनआरआय व्यक्तीसोबत लग्न केल्याचे सांगितले होते. पण ज्यासोबत राखीने लग्न केले आहे. त्याच्यासोबत मात्र एकही फोटो शेअर केला नव्हता. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिचा नवऱ्याला पाहण्याची फारच उत्सुकता होती. पण आता राखीने एका व्हिडिओमध्ये तिच्या नवऱ्याबाबत माहिती दिली असून हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने या व्हिडिओ सोबत काही मुलांचे फोटो शेअर करून या मुलांमधील माझा नवरा कोण आहे?, असा प्रश्न चाहत्यांना विचारून ओळखायल सांगितला आहे.

View this post on Instagram

Konsa Mera husband hai

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

- Advertisement -

नक्की वाचा ऐका राखी सावंत सांगते लग्नानंतरच्या व्यथा

राखी सावंत बिग बॉसच्या १३ व्या सिझनच्या ग्रॅण्ड प्रीमियरला परफॉर्म करणार आहे. तसेच ती पहिल्यांदा जगासमोर नवऱ्याला आणणार आहे, याचा खुलासा काही दिवसांपूर्वी राखीने केला होता. या अगोदर राखीने विवाह केल्यानंतरच्या व्यथा रडत सांगून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

- Advertisement -

राखीने लग्न केल्यानंतर लंडनमध्ये नवे घर खरेदी केले. त्यानंतर स्वयंपाक ही बनवायला ती शिकली. चपाती आणि भाजीपासून तिने स्वयंपाक बनवण्यास सुरुवात केला, असे राखीने सांगितले होते.


हेही वाचाVideo – तुम्ही पाहिलंत का राखी सावंतच्या नवऱ्याला!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -