घरमनोरंजनलोकांच्या ट्रोलिंग, वर्णभेदामुळे रेमो डिसुजा झाला नाराज

लोकांच्या ट्रोलिंग, वर्णभेदामुळे रेमो डिसुजा झाला नाराज

Subscribe

बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकापैकी एक असणाऱ्या रेमो डिसूझाला त्याच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. मात्र आईने गायलेल्या एका गाण्यामुळे रेमोचे संपूर्ण आयुष्य बदलले, असं त्याने सांगितलं आहे. नुकतंच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय आणि यामध्ये त्याने त्याच्या आयुष्यातील महत्वपूर्ण गोष्टींचा उलगडा केलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -