घरकोरोना विघ्नहर्ता स्पर्धाकोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: सुनील मराठेंनी साकारला कार्डबोर्ड पेपरचा 'बाप्पा'!

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: सुनील मराठेंनी साकारला कार्डबोर्ड पेपरचा ‘बाप्पा’!

Subscribe

यंदा इको फ्रेंडली बाप्पा हा अंबरनाथ येथील सुनील मराठे यांनीही साजरा केला आहे. गेल्या ८ ते ९ वर्षांपासून मराठे यांच्या घरी गणरायाचे आगमन होत असून त्यांच्या घरी पाच दिवसांचा गणपती असतो. त्यांनी यावेळी शनिवार वाडा हे डेकोरेशन केले असून ही गणपती तसेच सजावट त्यांनी कार्डबोर्ड आणि पेपरच्या सहाय्याने केली आहे. प्रदुषण मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी इको फ्रेंडली बाप्पा साकारत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -