घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: गुरुवार २८ एप्रिल २०२२

राशीभविष्य: गुरुवार २८ एप्रिल २०२२

Subscribe

मेष :- तुम्ही कुणाला विरोधी समजत नाही त्यामुळेच तुम्ही नेहमीच मोठे राहता. नेहमीच मदतीचा हात पुढे करता. पण सावध रहा.

वृषभ :- आजचे काम उद्यावर टाकू नका. प्रवास सुखाचा होईल. कठीण काम करून घ्या.

- Advertisement -

मिथुन :- मौज-मजा कराल. आनंदाचा क्षण येईल. वास्तु, जमीन खरेदीचा विचार कराल.

कर्क :- वरिष्ठांचा सल्ला घ्या म्हणजे कोणताही निर्णय चुकणार नाही. हुशारी ठेवा संयम ठेवा.

- Advertisement -

सिंह :- धंद्यात फायदा होईल. बुद्धिचातुर्याने वादावर पडदा टकता येईल. स्पर्धेत जिंकाल.

कन्या :- मन स्थिर ठेवा. प्रगतीची संधी वेगळ्यावळणाने येऊ शकते. धंदा वाढेल.

तूळ :- विचारपूर्वक निर्णय घ्या. महत्त्वाची वस्तू घेण्याचे विसरू नका. वादाला महत्त्व देऊ नका.

वृश्चिक :- आजचे काम करून घ्या. नव्या विषयावर विचार करण्याची वेळ येईल. एकी ठेवा.

धनु :- विचारवंतांचा सल्ला घेता येईल. सहवासाने माणूस घडतो. वाद महत्त्वाचा नसतो.

मकर :- लोकांच्या वागण्याबोलण्याचा विचार करा. तुमचे धोरण तुम्हाला यावरून ठरवता येईल.

कुंभ :- प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. दुखापत संभवते. पोटाचा त्रास होऊ शकतो.

मीन :- घरातील माणसांच्या बरोबर वेळ घालवावा लागेल. पद मिळेल. धंद्यात फायदा होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -