भविष्यआजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य

राशीभविष्य: शुक्रवार ३० डिसेंबर २०२२

मेष :- कठीण प्रश्नावर तोडगा शोधता येईल. नवे परिचय होतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. नम्रता ठेवा. वृषभ :- धंद्यात फायद्याची चर्चा करता येईल. ओळखीतून...

राशीभविष्य : गुरुवार २९ डिसेंबर २०२२

मेष :- धंद्यात लक्ष द्या. मोठे काम मिळवण्यात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांच्या मतानुसार निर्णय घ्या. वृषभ :- महत्त्वाचे काम करता येईल. घरातील तणाव कमी होईल....

राशीभविष्य: बुधवार २८ डिसेंबर २०२२

मेष : तुमचा कामाचा उत्साह इतरांना प्रेरणा देणारा ठरेल. धंद्यात वाढ होईल. थकबाकी वसूल करा. नोकरीत नमते घ्या. वृषभ : धंद्यात काम मिळेल. घरातील व्यक्तीसाठी...

राशीभविष्य: मंगळवार २७ डिसेंबर २०२२

मेष : सामाजिक कार्याला प्रेरणा देणारी घटना घडेल. तुमची छोटीशी चूक मोठी करून दाखवण्याचा प्रयत्न होईल. नवीन ओळख होईल. वृषभ : धंद्यात लक्ष द्या. नोकरांच्यावर...
- Advertisement -

राशीभविष्य: शनिवार २४ डिसेंबर २०२२

मेष : तुमचा उत्साह वाढेल. काम करता येईल. घरातील लोकांना खूश कराल. नोकरीत वरिष्ठांची मदत कराल. वृषभ : किरकोळ कारणाने मन उदास होईल. घरातील वाद...

राशीभविष्य: शुक्रवार २३ डिसेंबर २०२२

मेष : सर्वांच्या विचाराने कार्य पुढे नेता येईल. तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला जाईल. मैत्री होईल. वृषभ : प्रवासात घाई नको. वाहनाचा वेग कमी ठेवा....

राशीभविष्य : गुरुवार २२ डिसेंबर २०२२

मेष ः क्षुल्लक तणाव होईल. तडजोड करावी लागली तरी प्रतिष्ठा राहील. शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल. वृषभ ः- रागावर नियंत्रण ठेवा. सौम्यपणे समस्या सोडवा. कायदा मोडू...

राशीभविष्य: बुधवार २१ डिसेंबर २०२२

मेष : धंद्यात गोड बोलून राहा. काम मिळेल. आज ठरविलेले काम पूर्ण करा. ओळखी होतील. वृषभ : अडथळे येतील. मन अस्थिर होईल. अचानक तणाव होऊ...
- Advertisement -

राशीभविष्य: मंगळवार २० डिसेंबर २०२२

मेष : घरातील व्यक्तींना खूश करता येईल. त्यांची मदत तुम्हाला मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकारणात महत्त्वाची चर्चा करा. वृषभ : किरकोळ कारणाने काम रेंगाळण्याची शक्यता...

राशीभविष्य: शनिवार १७ डिसेंबर २०२२

मेष : सामाजिक कार्यात तुमचा मान-सन्मान होईल. धंद्यात वाढ होईल. मित्रांच्या समवेत मौज-मजा कराल. वृषभ : काम करतांना तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. मैत्रीत, घरात...

राशी भविष्य: शुक्रवार १६ डिसेंबर २०२२

मेष : तुम्हाला निष्कारण विरोध दर्शवला जाईल. तुमचा प्रभाव कमी होणार नाही. तुम्ही तुमचे धोरण सौम्यच ठेवा. वृषभ : वादविवादात सरशी होईल. घरातील वाद चव्हाट्यावर...

राशीभविष्य : गुरुवार १५ डिसेंबर २०२२

मेष : किरकोळ कारणाने तुमचे काम रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रेमाने तुम्ही तुमचा विचार पटवून द्या. नवे मित्र होतील. वृषभ : धंद्यातील वाद मिटवता येईल. अचानक...
- Advertisement -

राशीभविष्य: बुधवार १४ डिसेंबर २०२२

मेष : विचारांना चालना मिळेल. सहकारी मदत करतील. तुमची प्रतिष्ठा उंचावेल अशी घटना घडेल. सर्वांना आनंद द्याल. वृषभ : धंद्यात वाढ होईल. जुने मित्र मदत...

राशीभविष्य: मंगळवार १३ डिसेंबर २०२२

मेष : कार्याला योग्य दिशा मिळेल. तुम्ही उल्हासित रहाल. मौज-मजा करण्यात वेळ जाईल. आवडते काम कराल. वृषभ : धंद्यात काम मिळेल. जवळच्या लोकांची नाराजी होणार...

राशीभविष्य: सोमवार १२ डिसेंबर २०२२

मेष : धंद्यात फायदेशीर योजना शोधता येईल. मैत्री वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. नोकरी मिळेल. वृषभ : प्रयत्नाने तुम्ही तुमची कामे करण्यात यश मिळवू शकाल....
- Advertisement -