भविष्यआजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य

राशीभविष्य : शनिवार, ५ जून २०२१

मेष ः- आजचा निर्णय आजच घ्या. भेट घ्या. चर्चा करा. लोकांना तुमचा मुद्दा पटवून द्या. नवे काम मिळवा. वृषभ ः- कायद्याच्या संबंधी काम करून घेता...

राशीभविष्य : शुक्रवार,४ जून २०२१

मेष ः- आजचा दिवस विचार करण्यात जाईल. आत्मविश्वास वाढेल. दुपारनंतर दिशा मिळेल. युक्ती सुचेल. वृषभ ः- तुमची योग्य व्यक्तीशी भेट झाल्याने मनावरील ताण हलका होईल....

राशीभविष्य : गुरुवार ३ जून २०२१

मेष ः- दुसर्‍यांचे विचार ऐकून घ्या. घाईत प्रश्न सुटणार नाही. तुम्ही थोडा काळ तटस्थ रहा. मार्ग मिळेल. वृषभ ः- कठीण काम करा. धंद्यात मोठे काम...

राशीभविष्य : बुधवार २ जून २०२१

मेष ः- सकाळीच महत्त्वाचे काम करा. चहानंतर तुमचा वाद होईल. मुलांची मदत घेता येईल. संयम ठेवा. वृषभ ः- अडलेले काम करून घ्या. नोकरीतील तणाव कमी...
- Advertisement -

राशीभविष्य: मंगळवार १ जून २०२१

मेष ः- महत्त्वाकांक्षी वृत्तीनेच तुम्ही बुद्धी चालवू शकाल. मुलांचे हित साधता येईल. धंद्यात वाढ होईल. वृषभ ः- घरातील वातावरण आनंदी राहील. तुमची समस्या सोडवण्यासाठी इतरांची...

राशीभविष्य: सोमवार, ३१ मे २०२१

मेष - अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. तुमच्या बरोबरचे लोक मदत करतील. धंद्यात दुर्लक्ष करू नका. वृषभ - कठीण कामे लवकर पूर्ण करा. घरातील माणसांना समजून...

राशीभविष्य : शनिवार, २९ मे २०२१

मेष : फायदेशीर मुद्दे वाटाघाटीत मांडता येईल. तुमचे महत्त्व वाढेल. आत्मविश्वासाने काम कराल. धंदा वाढेल. वृषभ : धंद्यात सुधारणा होईल. फायदा वाढेल. नवीन ओळख होईल....

राशीभविष्य : शुक्रवार,२८ मे २०२१

मेष : तुम्ही ठरविल्याप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. प्रेमाने प्रश्न सोडवा. जबाबदारी स्विकारावी लागेल. वृषभ : महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. घरातील वाद चव्हाट्यावर येऊ शकतो. डोळ्यांची काळजी...
- Advertisement -

राशीभविष्य : बुधवार २६ मे २०२१

मेष : अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. तुमच्या बरोबरचे लोक मदत करतील. धंद्यात दुर्लक्ष करू नका. वृषभ : कठीण कामे लवकर पूर्ण करा. घरातील माणसांना समजून...

राशीभविष्य: मंगळवार २५ मे २०२१

मेष : महत्त्वाचा निर्णय अथवा मोठे काम सकाळीच करून घ्या. नंतर विलंबाने यश मिळेल. धंदा वाढेल. वृषभ : कोर्ट कचेरीच्या कामात यशस्वी व्हाल. धंद्यात काम...

राशीभविष्य : शनिवार,२२ मे २०२१

मेष : दौर्‍यात यश मिळेल. मिळतेजुळते धोरण फार प्रभावी ठरेल. लोकांकडून प्रेम व आर्थिक सहाय्य मिळेल. वृषभ : महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करा. कला क्षेत्रात...

राशीभविष्य : शुक्रवार, २१ मे २०२१

मेष : योजनांना कमी गती मिळेल. लोकांचे मन जिंकून घेता येईल. धंद्यात सुधारणा होईल. थकबाकी मागून घ्या. वृषभ : कोर्टाच्या कामात यश मिळेल. जिद्दीने कामे...
- Advertisement -

राशीभविष्य : गुरुवार २० मे, २०२१

मेष : राजकीय-सामाजिक कार्यात वेगाने प्रगती करता येईल. धंद्यात वाढ होईल. प्रेमाने लोकांना जिंका. वृषभ : दुपारनंतर तुमची कामे होण्यास सुरुवात होईल. घरात सकाळी वाद...

राशीभविष्य : बुधवार १९ मे २०२१

मेष : तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. धंद्यात फायदा होईल. मान-सन्मान मिळेल. वृषभ : प्रवासात घाई करू नका. धंद्यात फसगत होऊ शकते. संसारात क्षुल्लक वाद...

राशीभविष्य: मंगळवार १८ मे २०२१

मेष - आज ठरविलेले काम आजच करून घ्या. मुलांनी दिलेला सल्ला उपयुक्त ठरेल. धंद्यात फायदा होईल. वृषभ - प्रकृतीची काळजी घ्या. खाण्या-पिण्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता...
- Advertisement -