Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य: मंगळवार २५ मे २०२१

राशीभविष्य: मंगळवार २५ मे २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : महत्त्वाचा निर्णय अथवा मोठे काम सकाळीच करून घ्या. नंतर विलंबाने यश मिळेल. धंदा वाढेल.

वृषभ : कोर्ट कचेरीच्या कामात यशस्वी व्हाल. धंद्यात काम मिळेल. नोकरीचा प्रयत्न करा.

- Advertisement -

मिथुन : कठीण काम करण्याचा प्रयत्न करा. अधिकारी वर्गाशी सलोख्याने वागा. वाहन जपून चालवा.

कर्क : दुखापत होण्याचा संभव आहे. कोणतेही काम सावधपणेच करा. मान-प्रतिष्ठा मिळेल.

- Advertisement -

सिंह : सकाळी लवकर महत्त्वाची कामे करा. दुपारनंतर धावपळ होईल. विरोध सहन करा.

कन्या : सकाळी झालेला वाद चहानंतर मिटेल. महत्त्वाचा फोन येईल. शेजार्याला मदत करावी लागेल.

तूळ : सकाळी होणारी कामे दुपारनंतर रेंगाळण्याची शक्यता आहे. नोकरीत कामाचा व्याप वाढेल.

वृश्चिक : महत्त्वाचा निर्णय घेता येईल. विचारांना चालना मिळेल. स्पर्धेत जिंकाल. खर्च जास्त होईल.

धनु : साहित्याला नवा विषय मिळेल. नवीन ओळख होईल. नोकरीत वरिष्ठांच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल.

मकर : दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. ठरविलेली योजना चांगल्या प्रकारे पूर्ण करता येईल.

कुंभ : धंद्यासाठी नवा मार्ग मिळेल. मुलांची प्रगती पाहून तुम्हाला समाधान मिळेल. नवी ओळख होईल.

मीन : सकाळी आलेली समस्या जेवणानंतर कमी होईल. नव्या विषयात रममाण व्हाल.

- Advertisement -