भविष्य

भविष्य

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

मेष :- व्यवसायाची चर्चा सतकारणी लागेल. नोकरांचा प्रश्न सुटेल. खर्चावर नियंत्रण ठेवता येणे कठीण आहे. वृषभ :- उत्साहाचा भरात अवघड काम सुद्धा सहज करून जाल....

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

मेष :- आजच्या दिवसाचा मुहूर्त महत्त्वाच्या कामासाठी उपयोगी पडेल. संबंध वाढतील. मैत्री करता येईल. धंद्यात फायदा होईल. वृषभ :- आशादायक परिस्थिती निर्माण होईल. तुमची समस्या...

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

मेष :- ठरविलेल्या नियमानुसार कार्य करू शकाल. लोकांचे, सहकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. नवीन मित्र सहवासात येईल. वृषभ :- अहंकार व अतिशयोक्ती केल्यास वाद व तणाव...

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

मेष :- अधिकार प्राप्ती होईल. तुमचे महत्त्व इतरांच्या नरजेरत भरेल. व्यवसायात मोठी झेप घेण्याचे ठरवाल. वृषभ :- ठरविलेला कार्यक्रम बदलावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल....
- Advertisement -

रविवार १० ते शनिवार १६ फेब्रुवारी २०१९ राशीभविष्य

मेष ः- किरकोळ अडचणी तुमच्या कामात येतील. वाहनापासून धोका होऊ शकतो. रागावर काबूत ठेवा. कुंभ राशीत सूर्य प्रवेश, मंगळ, हर्षल युति होत आहे. राजकीय-सामाजिक...

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

मेष :- प्रकृतिची काळजी घ्या. रागाचा पारा वाढू शकतो. धंद्यात थकबाकी मिळवतांना कटकट होऊ शकते. वृषभ :- महत्वाच्या कामाची जबाबदारी घ्यावी लागेल. थकबाकी मिळवण्याचा प्रयत्न...

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

मेष :- दिलेले वचन समोरची व्यक्ती कदाचित पाळणार नाही. तुमचा रागाचा पारा वाढू शकतो. प्रवसात घाई नको. वृषभ :- घरातील माणसांची नाराजी दूर करा. आजचे...

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

मेष :- काम करण्याची गती वाढवा. महत्वाची चर्चा आजच करून घ्या. तुम्ही ठरविल्याप्रमाणे कार्यक्रम पूर्ण होईल. वृषभ :- धंद्यात कामगारांना जास्त काम करावे लागेल. कुरकुर...
- Advertisement -

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

मेष :- लोकसंग्रह वाढवता येईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. वृषभ :- स्वतःच्या कामात तत्परता दाखवा. तुमचे वर्चस्व वाढेल....

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

मेष :- राजकीय, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल अशी घटना घडेल. तुमची लोकप्रियता वाढेल. स्पर्धेत चांगले यश मिळेल. वृषभ :- घरातील वादाचे कारण शोधा. त्यावर योग्य उपाय...

सोमवार, ४ फेब्रुवारी २०१९ राशी भविष्य

मेष ः- तुमचे डावपेच यशस्वी करता येतील. महत्त्वाकांक्षा ठेवा. लोकांना आपलेसे करता येईल. वृषभः- धंद्यातील समस्या अभ्यासून त्यावर उपाय शोधता येईल. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. वाद...

रविवार, २० जानेवारी ते शनिवार, २६ जानेवारी २०१८ राशीभविष्य

मेष ः- रविवार तुमचे विचार सर्वांना पटवून देता येतील. धंद्यात वाढ होईल. नव्या पद्धतीने सामाजिक कार्यात प्रगती करता येईल. मकरेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र...
- Advertisement -

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

मेष :- डावपेच यशस्वी करता येतील. प्रेमाला चालना देणारी घटना संभवते. व्यवसायात लाभ होईल. वृषभ :- प्रेमातील वाद कमी करता येईल. प्रतिष्ठेच्या आहारी जाऊन वरिष्ठांशी...

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

मेष :- अडथळे व अडचणी आल्यातरी शेवटी काम होण्याचे चिन्ह दिसेल. राग वाढू देऊ नका. वाहन हळू चालवा. वृषभ :- दिलेला शब्द समोरची व्यक्ती पाळेल...

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

मेष :- कामाचा व्याप वाढल्यामुळे थकवा जाणवेल.खाण्याची व औषधाची वेळ नीट सांभाळा.दगाफटका याकडे लक्ष द्या. वृषभ :- जीवनसाथीची मर्जी राखता येईल.जुनी थकबाकी वसूल करा. विचारांना चालना मिळेल....
- Advertisement -