भविष्य

भविष्य

राशीभविष्य : गुरुवार ०३ ऑगस्ट २०२३

मेष- घरातील व्यक्तीची मदत घेता येईल. धंद्यात वाढ होईल. प्रवासाचा बेत ठरवाल. स्पर्धेत नवीन ओळख होईल. वृषभ- विचारांना दिशा मिळेल. प्रवासात घाई करू नका. नोकरांची...

‘या’ 3 राशींचा होणार भाग्योदय; मिळणार भरपूर पैसा

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरावीक वेळेनंतर राशीपरिवर्तन करतो. या ग्रहांच्या राशीपरिवर्तनाने 12 राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळतो. हिंदू पंचांगानुसार, 16 जुलै...

राशीभविष्य : बुधवार ०२ ऑगस्ट २०२३

मेष :दुसर्‍यांचे विचार ऐकून घ्या. वादविवादाचा प्रसंग घरात, बाहेर निर्माण होईल. औषध वेळेवर घ्या. वृषभ :विरोध मोडून काढता येईल खाण्याची काळजी घ्या. कठीण काम करण्याचा...

राशीभविष्य : मंगळवार ०१ ऑगस्ट २०२३

मेष : मतभेद होतील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. उद्धटपणे बोलणे केल्यास प्रभाव कमी होईल. स्पर्धा कठीण. वृषभ : अधिकारी वर्गाशी मैत्री करताना सावध रहा. धंद्यात...
- Advertisement -

राशीभविष्य : सोमवार ३१ जुलै २०२३

मेष : महत्त्वाचे कोणतेही काम आजच करून घ्या. नवीन ओळख कला क्षेत्रात होईल. प्रेरणा देणारी घटना घडेल. वृषभ : कोणतेही भाष्य करताना प्रसंगाचे भान ठेवा....

राशीभविष्य रविवार ३० जुलै ते शनिवार ५ ऑगस्ट २०२३

मेष ः- या सप्ताहात सिंह राशीत शुक्र, रवि प्रवेश करीत आहे. धंद्यातील समस्या कमी करता येईल. नवे काम सप्ताहाच्या शेवटी मिळू शकेल. राजकीय-सामाजिक कार्यात...

राशीभविष्य : शनिवार २९ जुलै २०२३

मेष : मुलांनी दिलेला सल्ला उपयुक्त ठरेल. मुले मदत करतील. धंद्यात चांगला निर्णय घेता येईल. धावपळ होईल. वृषभ : तुम्ही ठरविलेले काम करण्याचा उत्साह राहील....

राशीभविष्य : शुक्रवार २८ जुलै २०२३

मेष - क्षुल्लक कारणाने एखादे काम रेंगाळण्याची शक्यता आहे. घरात वाद होईल. आपसांत गैरसमज होईल. वृषभ - अडचणी कमी झाल्याने सरकार दरबारची कामे करता येतील....
- Advertisement -

शुक्र होणार अस्त; 3 राशींवर पडणार अशुभ प्रभाव

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरावीक वेळेनंतर राशीपरिवर्तन करतो. या ग्रहांच्या राशीपरिवर्तनाने 12 राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळतो. हिंदू पंचांगानुसार, शुक्र 3...

राशीभविष्य : गुरुवार २७ जुलै २०२३

मेष : तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. चौफेर सावध रहा. प्रतिक्रिया व्यक्त करताना काळजी घ्या. उतावळेपणा नको. वृषभ : तुमच्या कार्यात वेगाने प्रगती होईल. धंद्यातील...

मंगळाच्या राशीपरिवर्तनाने ‘या’ 5 राशींना मिळणार करिअरमध्ये यश

ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह आपल्या निश्चित वेळेनंतर राशीपरिवर्तन करतो. ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. मंगळ ग्रहाने 1 जुलै रोजी सिंह राशीमध्ये...

राशीभविष्य : बुधवार २६ जुलै २०२३

मेष : राजकीय-सामाजिक कार्याला वेगळे वळण देता येईल. प्रयत्न करा. सर्वांना एकत्र करा. धंद्यात सुधारणा होईल. वृषभ : धंद्यातील समस्या कमी होऊ शकेल. रागावर ताबा...
- Advertisement -

सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ 3 राशींना करिअरमध्ये मिळणार यश

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरावीक वेळेनंतर राशीपरिवर्तन करतो. या ग्रहांच्या राशीपरिवर्तनाने 12 राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळतो. नुकताच सूर्याने शनीच्या पुष्य...

राशीभविष्य : मंगळवार २५ जुलै २०२३

मेष : तुमचे विचार सर्वांना मान्य होतील. नेतृत्व करावे लागेल. स्पर्धा जिंकाल. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. वृषभ : वरिष्ठांना न दुखावता काम करा. प्रगती...

आज अधिक महिन्यातील पहिला सोमवार ‘या’ राशींवर असणार महादेवाचा आशीर्वाद

आज श्रावण अधिक महिन्यातील पहिला सोमवार आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. या महिन्यात अनेकजण भगवान शंकरांची पूजा-आराधना करतात. त्यांचे ग्रंथ,...
- Advertisement -