घरभविष्य2 मे पासून शुक्राच्या राशीपरिवर्तनाचा 'या' 5 राशींना होणार फायदा

2 मे पासून शुक्राच्या राशीपरिवर्तनाचा ‘या’ 5 राशींना होणार फायदा

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र 2 मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार असून तो 30 मे पर्यंत या राशीत राहील. शुक्र ग्रहाला ज्योतिष शास्त्रात शुभ मानले जाते. त्यामुळे तो जर शुभ असेल तर व्यक्तीला जीवनात भरपूर धन, प्रेम आणि समृद्धी मिळते. या काळात काही राशींच्या व्यक्तींना शुक्राच्या राशीपरिवर्तनामुळे विशेष लाभ होणार आहे.

शुक्राच्या राशीपरिवर्तनाचा ‘या’ राशींना होणार फायदा

Venus transit in Pisces 2022 effect on zodiac signs will be lucky Leo and  others need to be careful | Venus News – India TV

- Advertisement -
  • मेष
    मिथुन राशीत शुक्राच्या प्रवेशामुळे मेष राशीच्या लोकांना फायदा होईल. यादरम्यान, तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. या महिन्यात तुम्हाला उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. व्यवसायासाठीही हा काळ शुभ राहणार आहे.
  • मिथुन
    शुक्र मिथुन राशीतच गोचर करणार आहे. यादरम्यान, मिथुन राशीच्या लोकांना कामात यश मिळेल. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
  • सिंह
    सिंह राशीसाठी शुक्राचे संक्रमण फायदेशीर ठरेल. वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल.विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
  • तूळ
    शुक्राच्या संक्रमणाने तूळ राशीच्या लोकांना या काळात आर्थिक लाभ होईल. यादरम्यान, बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुमचा आदर वाढेल.
  • मीन
    मीन राशीसाठी देखील शुक्र ग्रहाचे संक्रमण शुभ राहणार आहे. यादरम्यान, तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा काळ उत्तम राहणार आहे. लव लाइफ उत्तम राहिल.

हेही वाचा :

चंद्रग्रहण काळात ‘या’ गोष्टी करणं मानलं जातं घातक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -