घरलाईफस्टाईलFriendship Day: ऑगस्टच्या पहिल्या रविवारी का साजरा केला जातो फ्रेंडशिप डे?

Friendship Day: ऑगस्टच्या पहिल्या रविवारी का साजरा केला जातो फ्रेंडशिप डे?

Subscribe

प्रत्येक वर्षी फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यावरुनच असे कळते की, हा दिवस मैत्रीच्या नात्याला समर्पित असतो. परंतु तुम्हाला माहितेय का, फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारीच का साजरा केला जातो?

- Advertisement -

फ्रेंन्डशिप डे साजरा करण्यामागील कथा खास आहे. असे म्हटले जाते की, 1935 मध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. याबद्दल असे ही म्हटले जाते की, त्याच्या हत्येमागे अमेरिकन सरकारचा हात होता. ज्या व्यक्तिची हत्या करण्यात आली होती त्याचा एक बेस्ट फ्रेंन्ड होता. त्याला जेव्हा आपल्या मित्राच्या मृत्यूबद्दल कळले की, तेव्हा तो खुप त्रस्त झाला होता. याच बातमीमुळे तो ऐवढा खचला गेला होता की, व्यक्तीने आत्महत्या केली. या बद्दल जेव्हा अमेरिकन सरकारला कळले तेव्हा त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवाराला फ्रेंन्डशिप डे साजरा करण्यास सुरुवात झाली.

- Advertisement -

फ्रेंडशिप डे तुम्ही खास पद्धतीने साजरा करु शकता. यादिवशी तुम्ही तुमच्या क्लोज फ्रेंन्ड्सला भेटू शकता. त्यांच्यासोबत डिनरला, लंचला किंवा बाहेर फिरायला जाऊ शकता. हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.


हेही वाचा- खरा बेस्ट फ्रेंड कोण? कसे ओळखाल?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -