घरदिवाळी 2022भाऊबीजला आपल्या भावा/बहिणीला द्या 'या' भेटवस्तू

भाऊबीजला आपल्या भावा/बहिणीला द्या ‘या’ भेटवस्तू

Subscribe

हिंदू पंचांगानुसार, प्तत्येक वर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला भाऊबीज सण साजरा केला जातो. या वर्षी भाऊबीज बुधवार, 26 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा सण भावा-बहिणीच्या अतूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. ज्यादिवशी बहिण आपल्या भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावते आणि आरती ओवाळते. तसेच त्याचा दिर्घायुष्याची प्रार्थना करते. दिवाळीनंतर भाऊबीजचा सण मोठ्या उत्साहात साजारा केला जातो.

दरम्यान, भाऊबीजच्या दिवशी आपल्या बहिणीला किंवा भावाला काय खास भेटवस्तू द्यावी असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर खाली दिलेल्या टिप्स तुम्ही नक्की वाचा.

- Advertisement -

भाऊबीजला आपल्या भावा-बहिणींना द्या ‘ही’ एक छान भेटवस्तू

- Advertisement -
  • सोन्याचे किंवा चांदीचे दागिने
    भाऊबीजला तुमच्या भावाला किंवा बहिणीला सोन्या-चांदीचे दागिने किंवा नाणे भेट म्हणून द्या. या भेटवस्तूने ते नक्कीच तुमच्यावर खूश होतील.
  • घड्याळ
    तुमच्या भावाला किंवा बहिणीला घड्याळ घालण्याची आवड असेल तर त्यांना छान घड्याळ गिफ्ट करा.
  • कपडे
    तुमच्या भावाला किंवा बहिणीला तुम्ही कपडे देखील घेऊ शकता.
  • पुस्तकं
    तुमच्या भावाला किंवा बहिणीला वाचणाची आवड असेल तर त्यांना छान पुस्तक भेट म्हणून द्या.
  • परफ्यूम
    तुमच्या भावाला किंवा बहिणीला परफ्यूम्सची आवड असेल तर त्यांना परफ्यूम गिफ्ट करा.
  • पर्स
    तुम्ही तुमच्या भावाला/ बहिणीला पर्स देखील गिफ्ट करु शकता.
  • शूज
    तुम्ही तुमच्या भावाला/ बहिणीला त्यांच्या आवडीचे शूज देखील गिफ्ट करु शकता.
  • सौंदर्य प्रसाधनं
    तुम्ही तुमच्या बहिणीला लिपस्टिक, मेअकप बॉक्स, नेलपेंट्स यांसारख्या वस्तू देखील भेट म्हणून देऊ शकता.

हेही वाचा :

भाऊबीज का साजरी केली जाते? काय आहे यमराज आणि यमुनेची कथा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -