घरलाईफस्टाईलअर्धशिशी झाल्यास अशी घ्या काळजी

अर्धशिशी झाल्यास अशी घ्या काळजी

Subscribe

अर्धशिशीने त्रासला आहात का?

अर्धशिशी हा एक जीवनशैलीचा आजार आहे. झोप पूर्ण न होणे. मोबाईलवर खेळत राहणे, संगणकावर काम करणे यांसारख्या कारणांमुळे अर्धशिशी होतो. मात्र, या डोकेदुखीने विक्राळ रूप धारण करू नये, यासाठी डोकेदुखीबाबत सविस्तर माहिती असणे फार गरजेचे आहे. चला जाणून घेऊया अर्धशिशी झाल्यानंतर काय करावे?

अर्धशिशी झाल्यानंतर हे करा

- Advertisement -

– डॉक्टरांनी दिलेल्या औषधींचे सेवन
– अंधाऱ्या खोलीत आराम करणे
– डोके आणि मानेत वेदना झाल्यास थंड वा गरम दबाव टाकणे.
– कॅफिनचे मर्यादित सेवन

अर्धशिशीवर सुलभ उपचार

- Advertisement -

आराम करणे
आइस पॅक लावणे
नियमित व्यायाम करणे
डायटरी सप्लिमेंट्स
पेय पदार्थ आणि पाण्याचे भरपूर सेवन
थोडीशी मालिश, अ‍ॅक्युपंक्चर
कोमट पाण्याने स्नान करणे
दिवसभर चार-पाच वेळा अल्पोपाहार घ्या

तुम्हाला हे माहीत आहे का?

सायनस डोकेदुखी केवळ एखाद्या आरोग्य समस्येचा संकेत नाही, तर ते याचेही प्रमाण आहे की, तीव्र डोकेदुखीच वास्तविक सायनसला कारणीभूत आहे.
जवळपास ९० टक्के लोकांना जेव्हा सायनस डोकेदुखीने पीडित असल्याचा संशय येतो, तेव्हा ते प्रत्यक्षात अर्धशिशीनेही पीडित असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -