घरलाईफस्टाईल'हे' आहेत देशातील सुंदर रेल्वे स्टेशन

‘हे’ आहेत देशातील सुंदर रेल्वे स्टेशन

Subscribe

भारतात भेट देण्यासारखी उत्तम ठिकाणे आहेत. जिथे परदेशातील लोकही फिरायला येतात. अशातच भारतातील काही रेल्वे स्थानकेही पाहण्यासारखी आहेत. भारतात अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत, ज्यांची कहाणी खूप रंजक आहे.

Chennai Suburban Railway - Wikipedia

- Advertisement -

आता आपण भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकांबद्दल जाणून घेणार आहोत. जिथून तुम्हाला परत येण्याची इच्छा होणार नाही.

Mumbai local train coaches to soon have Wi-fi Hotspots enabled  entertainment service | GQ India

- Advertisement -

कारवार रेल्वे स्थानक हे उत्तरा कन्नड, कर्नाटक मधील मुख्य रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. या स्थानकावर दोन फलाट आहेत. हे स्थानक काली नदीच्या काठावर आहे. हे रेल्वे स्टेशन खूप सुंदर आहे.

Have You Been To These Greenest Railway Stations In India?

दूधसागर रेल्वे स्टेशन हे निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. डोंगरातून वाहणारा हा धबधबा, जणू काही दूध वाहत आहे असा वाटतो. तसेच हिरवेगार पर्वतही येथे पाहायला मिळतील. विशेष म्हणजे हे स्टेशन दक्षिण गोव्यात आहे. 

Train Trip To Goa? Indian Railways Draws Attention Of Passengers Eager To  Witness Dudhsagar Falls

बरोग रेल्वे स्टेशन कालका-शिमला रेल्वे मार्गावर आहे. या स्टेशनवरून पर्वतांचे उत्तम दृश्य दिसते. यामुळेच हे स्टेशन हिमाचलच्या लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

Barog Station in Barog,Solan - Best Railway Enquiry Services in Solan -  Justdial

चेरुकारा रेल्वे स्टेशन हे अनपेक्षित ठिकाणांपैकी एक आहे. हे स्टेशन मलप्पुरम, केरळ येथे आहे. या स्थानकाचे सौंदर्य शब्दात सांगता येणार नाही. स्टेशनजवळ फक्त झाडे आहेत. शिवाय, तुम्हाला फक्त अंतरावरील दऱ्या दिसतील.

Check Indias 6 most Greenest railway stations - Himachal Pradesh to Kerala:  IN PICS | News | Zee News

भारतातील ‘ही’ स्थानकेही सुंदर आहेत…. 

काठगोदाम स्टेशनही खूप सुंदर आहे. हे स्टेशन हल्द्वानीपासून सात किमी अंतरावर आहे.

Kathgodam - Wikipedia

छत्रपती शिवाजी टर्मिनस हे रेल्वे स्टेशन देखील सौंदर्याच्या बाबतीत कमी नाही. हे स्थानक अनेक चित्रपटांमध्येही दाखवण्यात आले आहे. या स्टेशनला 18 प्लॅटफॉर्म आहेत. बाहेरून पाहिल्यावर हे स्टेशन एखाद्या राजवाड्यासारखे वाटते.

CSMT Railway Station: Iconic Real Estate Hub - Times Property

कोलकत्यामधील हावडा जंक्शन रेल्वे स्थानक सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे. देशातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकावर 24 फलाट आहेत.

Howrah Station – Howrah Municipal Corporation


हेही वाचा : Big fat wedding मुळे वैवाहिक नात्याला धोका, अभ्यासातून खुलासा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -