घरताज्या घडामोडीऔरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका वाढला; आज २०८ बाधितांची भर

औरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका वाढला; आज २०८ बाधितांची भर

Subscribe

औरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका वाढला असून आज २०८ जणांची पुन्हा भर पडली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सलग पाचव्या दिवशी औरंगाबादमध्ये २०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. आज सकाळी तब्बल २०८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून यामध्ये १२२ पुरुष, ८६ महिलांचा समावेश आहे. तर आतापर्यंत एकूण ४ हजार ९७४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २ हजार ४४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २३८ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार २९० रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

औरंगाबाद महापालिका हद्दीतील रुग्ण (११५)

रशीदपुरा (२), नारेगाव (१), भारत नगर (७), नारळीबाग (२), बौद्ध विहार (२), हडको एन नऊ (१), शिवशंकर कॉलनी (१) आकाशवाणी परिसर (३), राम नगर, एन दोन (१), जुना मोंढा (१), जटवाडा रोड, हर्सुल (१), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (७), हनुमान नगर (३), होनाजी नगर (२), जय भवानी नगर (३), इंद्रप्रस्थ सिडको (४), एसटी कॉलनी (५), एन सहा, सिडको (१), एन बारा सिडको (३), एन चार सिडको (१), जटवाडा रोड (१), जाधववाडी (२), चेलिपुरा (१), अंबिका नगर (६), सुरेवाडी (१), गजानन नगर (६), छावणी (१), गवळीपुरा,छावणी (१), न्याय नगर (१), पद्मपुरा (१), न्यू हनुमान नगर (१), जयसिंगपुरा (१), एन चार सिडको (१), शिवाजी नगर (५), ठाकरे नगर (१), गारखेडा (२), बायजीपुरा (३), एन अकरा, सिडको (१), मयूर नगर (२), खोकडपुरा (३), कलाग्राम परिसर (१), मुकुंदवाडी (१), विजय नगर (१), विनायक कॉलनी (१), सुभाषचंद्र नगर,एन अकरा (१), सिद्धेश्वर कॉलनी (१), अविष्कार कॉलनी (१), एन आठ, सिडको (५), माता नगर (२), एन अकरा, हडको (१), ज्ञानेश्वर नगर, सातारा परिसर (२), नक्षत्रवाडी (१), मनपा परिसर (२), संजय नगर (१), अन्य (२)

- Advertisement -

ग्रामीण भागातील रुग्ण (९३)

सिडको वाळूज महानगर एक, वाळूज (१०), खुलताबाद (१), दौलताबाद (१), शरणापूर (८), अश्वमेध सोसायटी, बजाज नगर (२), आंबेडकर चौक, बजाज नगर (३), अयोध्या नगर, मोरे चौक (४), सिडको पंचमुखी महादेव परिसर (१), ऋणानुबंध सोसायटी, बजाज नगर (२), जय भवानी चौक, बजाज नगर (२), सिंहगड कॉलनी, बजाज नगर (३), आदर्श गजानन सोसायटी, बजाज नगर (२) दत्तकृपा सोसायटी, बजाज नगर (१), सरस्वती सो. (१), न्यू दत्तकृपा सो.(३), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (२), नंदनवन सो. (१) साईश्रद्धा पार्क, बजाज नगर (५), साऊथ सिटी (२), ज्योतिर्लिंग सो.,बजाज नगर (२), शिवकृपा सो.तनवाणी शाळेजवळ (२), जय हिंद चौक, बजाज नगर (२), बजाज विहार, बजाज नगर (२), मथुरा सो. (१), स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (१), त्रिमूर्ती चौक (२), कृष्णामाई सो., बजाज नगर (३), बौद्ध विहार, बजाज नगर (२), बजाज नगर (१), गणेश नगर सो. (१), विजय नगर, वडगाव, बजाज नगर (१), खुलताबाद रोड, फुलंब्री (१), कन्नड (१), वडनेर, कन्नड (१), नागद, कन्नड (१), पोस्ट ऑफिस जवळ, पैठण (६), यशवंत नगर, पैठण (१), बोजवारे गल्ली , गंगापूर (१), वाळूज, गंगापूर (४), शिवाजी नगर, गंगापूर (३) या भागातील कोरोनाबाधित आहेत.


हेही वाचा – Corona: पुण्यात बाधितांचा आकडा २० हजारांवर; ६९३ रूग्णांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -