घरCORONA UPDATECorona Update: राज्यात २४ तासांत आढळले ७,९२४ नवे रुग्ण, २२७ जण मृत्यूमुखी!

Corona Update: राज्यात २४ तासांत आढळले ७,९२४ नवे रुग्ण, २२७ जण मृत्यूमुखी!

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ७ हजार ९२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २२७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या लाख ८३ हजार ७२३वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १३ हजार ८८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ८ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत राज्यात २ लाख २१ हजार ९४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण रिकव्हर होण्याचे प्रमाण ५७. ८४ टक्के एवढे असून मृत्यूदर ३. ८२ टक्के एवढा आहे. तसेच सध्या राज्यात १ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज पर्यंत तपासण्यात आलेल्या १९ लाख २५ हजार ३९९ प्रयोग शाळा नमुन्यांपैकी ३ लाख ८३ हजार ७२३ (१९.९२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख २२ हजार ६३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४४ हजार १३६व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…

अ.क्र जिल्हामहानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबईमहानगरपालिका १०२१ ११०१८२ ३९ ६१३२
ठाणे २८० १२६०३ २६७
ठाणेमनपा २४२ १९४६० ६७५
नवीमुंबईमनपा ३३२ १५५७० ४०९
कल्याणडोंबवलीमनपा ३४३ २१४०१ ११ ३८८
उल्हासनगरमनपा ९६ ६७९६ १३४
भिवंडीनिजामपूरमनपा ३७ ३७१५ २५४
मीराभाईंदरमनपा १०२ ८२४५ २५९
पालघर ६४ ३१५१   ३९
१० वसईविरारमनपा १९१ ११२७१ २६८
११ रायगड २३० ८४०३ २८ १७५
१२ पनवेलमनपा १७२ ६५७९ १९ १५४
१३ नाशिक ७० ३१९४ १०७
१४ नाशिकमनपा १७९ ८३५० २३६
१५ मालेगावमनपा १५ १३३८   ८८
१६ अहमदनगर ८२ १८०५ ३६
१७ अहमदनगरमनपा ८७ १६२३   १४
१८ धुळे ११ १२६६ ५०
१९ धुळेमनपा १४ ११५६   ४३
२० जळगाव ३२६ ७२१२ ३८८
२१ जळगावमनपा ९३ २२९१ ९४
२२ नंदूरबार १२ ५१६ २६
२३ पुणे १६७ ८०५७ ११ २२७
२४ पुणेमनपा ११०४ ५२३९५ १९ १२९५
२५ पिंपरीचिंचवडमनपा ६५६ १७६७८ १५ ३१६
२६ सोलापूर १८१ ३२५५ ७९
२७ सोलापूरमनपा १२२ ४८१९ ३६७
२८ सातारा ११५ ३२२२ ११३
२९ कोल्हापूर २९७ ३२९० ६१
३० कोल्हापूरमनपा ११६ ६०१ २१
३१ सांगली ३७ ८४६   २८
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा ७० ७२६ २२
३३ सिंधुदुर्ग १३ ३४१  
३४ रत्नागिरी १५४९ ५६
३५ औरंगाबाद ४३ ३०६३ ५१
३६ औरंगाबादमनपा २६७ ९०५९ ३९८
३७ जालना २९ १७९१   ६८
३८ हिंगोली १३ ५२२ ११
३९ परभणी २७७   १३
४० परभणीमनपा १८३  
४१ लातूर ६६ ९५१ ४८
४२ लातूरमनपा ४८ ६९१ २७
४३ उस्मानाबाद २२ ६९३ ३५
४४ बीड ३४ ५८१ १७
४५ नांदेड ६० ६३० २१
४६ नांदेडमनपा २० ७३२ ३३
४७ अकोला १२ ७२०   ३५
४८ अकोलामनपा १६७०   ७४
४९ अमरावती १७ २८०   १४
५० अमरावतीमनपा ३५ १३९२ ३९
५१ यवतमाळ ६५ ७८६   २६
५२ बुलढाणा ६२ १०४१   २९
५३ वाशिम १७ ५३०   १०
५४ नागपूर ७४ ९१५  
५५ नागपूरमनपा ११७ २७८९ ४१
५६ वर्धा १३५  
५७ भंडारा २१०  
५८ गोंदिया २५०  
५९ चंद्रपूर २४९  
६० चंद्रपूरमनपा ९४  
६१ गडचिरोली २३८  
  इतरराज्ये /देश ११ ३४५ ४७
  एकूण ७९२४ ३८३७२३ २२७ १३८८३
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -