घरमहाराष्ट्रमहानायक अमिताभचं मराठी कनेक्शन!!

महानायक अमिताभचं मराठी कनेक्शन!!

Subscribe

महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७७वा वाढदिवस. अमिताभ बच्चन यांनी १९९४ साली आलेल्या आक्का या मराठी चित्रपटामध्ये देखील काम केले आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांचा ७७वा वाढदिवस. महानायकाचे चाहते सध्या जगभर आहे. अँग्री यंग मॅन म्हणून अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहिलं जातं. अमिताभ यांनी हिंदी, कन्नड, तामिळ, पंजाबी भाषेसह मराठी चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. १९९४ साली आलेल्या ‘आक्का’ या मराठी चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. यावेळी जया बच्चन देखील यांनी देखील महानायकाला साथ दिली. आक्का या चित्रपटाची निर्मिती दिपक सावंत यांनी केली आहे. दिपक सावंत हे बीग बी अमिताभ बच्चन यांचे मेकअप मॅन आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -