घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बोलावली सेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक

मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बोलावली सेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक

Subscribe

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला काही मंत्री थेट वर्षा बंगल्यावर उपस्थित असणार आहेत. तर काही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच)

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -