घरमहाराष्ट्रलोकसभेसाठी भाजपकडून शिरोळेऐवजी बापट निवडणुकीच्या रिंगणात?

लोकसभेसाठी भाजपकडून शिरोळेऐवजी बापट निवडणुकीच्या रिंगणात?

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आता जवळपास निश्चित करण्यात आली असून पहिल्या यादीत नितीन गडकरी, गिरीश बापट यांची नावे असल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आता जवळपास निश्चित करण्यात आली असून पहिल्या यादीत नितीन गडकरी, गिरीश बापट यांची नावे असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे पुणे लोकसभा मतदार संघातून खासदार अनिल शिरोळे यांना डच्चू देत देण्यात आला असून पुण्यातून गिरीश बापट यांना संधी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. लवकरच ही पहिली यादी जाहीर होणार आहे.

या सात जणांचा समावेश

  1. नागपूर -नितीन गडकरी
  2. चंद्रपूर – हंसराज अहीर
  3. जालना – रावसाहेब दानव
  4. पुणे – गिरीश बापट
  5. अकोला – संजय धोत्रे
  6. भिवंडी – कपिल पाटील
  7. गडचिरोली – अशोक नेते
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -