घरदेश-विदेशLive Update : राहुल गांधी चैत्यभूमीवर पोहोचले

Live Update : राहुल गांधी चैत्यभूमीवर पोहोचले

Subscribe

राहुल गांधी चैत्यभूमीवर पोहोचले

चैत्यभूमीवर भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार

- Advertisement -

16/3/2024 19:51:47


राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा धारावीत पोहोचली

- Advertisement -

कार्यकर्त्यांकडून उत्साहात स्वागत, राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी यांचाही सहभाग

16/3/2024 18:49:58


महाराष्ट्रात पाच टप्प्यांत होणार मतदान

देशात 7 टप्प्यात होणार मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

16/3/2024 15:9:25


गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपामध्ये प्रवेश

16/3/2024 13:48:38


राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात पोहोचली

राहुल गांधी यांचे ठाण्यातील कोर्ट नाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन

16/3/2024 11:14:40


सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक

आचारसंहिता लागण्याआधी अनेक महत्त्वाच्या घोषणांची शक्यता

16/3/2024 11:4:15


अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन मंजूर

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामीन

15 हजारांच्या जातमुचलक्यावर केजरीवालांना जामीन

16/3/2024 10:16:46


विजय शिवतारे यांची प्रकृती बिघडली

शिवतारेंवर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू

मंत्री दीपक केसरकर शिवतारेंच्या भेटीला पोहोचले

16/3/2024 8:29:52


आज लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणारकेंद्रीय निवडणूक आयोगाची

केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद

लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर होणार

लोकसभा निवडणूक ही 6 ते 7 टप्प्यात होण्याची शक्यता

16/3/2024 8:19:56


राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईत पोहोचणार

राहुल गांधी चैत्यभूमी येथे या यात्रेची सांगता करणार

राहुल गांधी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार

16/3/2024 8:19:56


राज्यामधील शालेय शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू होणार

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

शाळांमध्ये जसा विद्यार्थ्यांना गणवेश असतो तसेच आता शिक्षकांनाही ड्रेसकोड लागू होणार

शिक्षकांनाही शाळेत ठरवून देण्यात आलेले कपडे घालून यावे लागणार

एकाच रंगाचा ड्रेसकोड सर्व शिक्षकांनी वापरावा, शाळेत शिक्षकांनी जीन्स, टी-शर्ट वापरू नये अशा सरकारच्या सूचना

16/3/2024 8:19:56

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -