घरदेश-विदेशLive Update : 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी रद्द करा

Live Update : 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी रद्द करा

Subscribe

22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी रद्द करा

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 3 वाजता मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली

- Advertisement -

ऑनलाइनच्या माध्यमातून ही बैठक घेतली

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सुचना दिल्यात

ज्या गावात कुणही नोंदी सापडल्या नाहीत, तिथे फेरतपासणी करा

ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना युद्ध पातळीवर प्रमाणपत्र द्या

गावोगावी जाऊन कुणबी नोंदी शोधा, जनजागृती करा

राज्य मागासवर्गीय आयोगाचा सुरू असलेल्या सर्वेक्षण त्वरीत पूर्ण करा


अखेर उद्धव ठाकरेंना मिळाले निमंत्रण

अवघा एक दिवस शिल्लक असताना स्पीड पोस्टाने मिळाली निमंत्रण पत्रिका

या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंना राम जन्मभूमी ट्रस्टकडून निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे


रश्मिकाचा डीपफेक व्हिडीओ बनविणारा अटकेत


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिसीद्वारे बैठकीला उपस्थित

मराठा आरक्षणासंदर्भातील ऑनलाईन बैठकीला सुरुवात

मनोज जरांगेंचा मोर्चा बीडच्या खामगावात पोहोचला


आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जानेवारीपासून

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावरील आजची सुनावणी संपली

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी

या सुनावणीला शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार असल्याची माहिती

तर, अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांची फेरसाक्ष नोंदवण्यात येणार आहे.


मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा मोर्चा थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने निघणार

या आंदोलनात बच्चू कडू सहभागी होण्याची शक्यता

परंतु, आज दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ऑनलाईन बैठक बोलवली

26 जानेवारीपासून नाही तर आजपासूनच जरांगे आमरण उपोषण करण्याची शक्यता

मराठा आरक्षणासाठीचा मोर्चा मुंबईत जाणारच – मनोज जरांगे


22 जानेवारी हा दिवस मर्यादा पुरुषोत्तम दिन म्हणून घोषित करण्यात यावा, हिंदुमहासभेची मागणी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्र शासनाकडे हिंदुमहासभेची मागणी

22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर लोकार्पणाची देशभरात जोरदार तयारी


देशात पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार

देशातील तापमानात घट झाली असून मुंबई, ठाणे, कोकणात गारठा वाढला

उत्तर भारतात थंडीची लाट कायम

पुढील चार दिवसांत उत्तर भारतात दाट ते दाट धुके आणि थंड दिवस ते तीव्र थंड दिवसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता


12वीच्या विद्यार्थ्यांना 22 जानेवारीपासून हॉलतिकिट मिळणार

22 जानेवारीपासून राज्य शासनाच्या वेब साईटवर ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीटे उपलब्ध होणार

महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनी प्रिंट करून द्यायची आहेत. हॉलतिकीटे विद्यार्थ्याना देताना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं शुक्ल आकारण्यात येवू नये, अशा शिक्षण मंडळाच्या सूचना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -