घरदेश-विदेशLive Update : NZ vs BAN : न्यूझीलंडचा बांग्लादेशवर 8 विकेट्सने विजय 

Live Update : NZ vs BAN : न्यूझीलंडचा बांग्लादेशवर 8 विकेट्सने विजय 

Subscribe

NZ vs BAN : न्यूझीलंडचा बांग्लादेशवर 8 विकेट्सने विजय

डॅरिल मिशेल 67 चेंडूंत सर्वाधिक 89 धावा तर, कर्णधार केन विल्यमसनने 107 चेंडूंत 78 धावा केल्या. याशिवाय सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेने 59 चेंडूंत 45 धावा केल्या.

- Advertisement -

चेंबूर येथील पालिका शाळेतील 16 विद्यार्थ्यांना मध्यान्य भोजनातून विषबाधा


वांद्र्याच्या एमएमआरडीए इमारतीच्या पार्किंगमध्ये बॉम्बची अफवा, पोलिसांकडून आरोपीला अटक

- Advertisement -

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना धमकीचा फोन

मराठा आरक्षणाला विरोध कराल तर, तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. दुपारपासून भुजबळांना अज्ञातकडून धमकीचा फोन येत आहे.


कंत्राटी भरती रद्द करण्यासाठी मंत्रालयात संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेटंच मंत्रालयात आंदोलन


रवींद्र वायकरांची आमदारांच्या विकास निधीवाटपासंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

आमदारांच्या विकास निधी वाटपात सरकार दुजाभाव करत असल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली


ओबीसी आणि व्हिजेएनटीसाठी आम्ही 30 जिआर काढले, त्यापैकी 26 मी काढले – फडणवीस

ओबीसी आणि व्हिजेएनटीसाठी आम्ही 30 जिआर काढले आहेत, त्यापैकी 26 मी आणि एकनाथ शिंदेंनी 4 जीआर काढले आहेत. ज्या ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृहमध्ये जागा मिळत नाही, त्यांची आम्ही स्वधारच्या माध्यमातून व्यवस्था करतो आहोत. पुढच्या 3 वर्षात 10 लाख घर ओबीसी आणि व्हिजेएनटीसाठी साठी बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच देशातील 25 पक्ष मोदींविरोधात आले, असेही त्यांनी म्टहले.


विधानसभा अध्यक्षांचे वेळापत्रक सुप्रीम कोर्टाने नाकारले

विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्ट नाराज

अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी दोन महिन्यांत निर्णय घ्यावा – सरन्यायाधीळ चंद्रचूड

हे प्रकरण गांभीर्याने घेतले जात आहे, याची नोंद घ्या – सरन्यायाधीश

सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अवहेलना करू नका – सरन्यायाधीश


राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या संदर्भातील सुनावणीला सुरुवात

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू

शरद पवार यांच्या वकिलांकडून युक्तीवाद सुरू


पुण्यात शिक्षक आणि शिक्षकतर कर्मचारी यांचा सरकारविरोधात मोर्चा

सरकारच्या शिक्षण आणि शिक्षक धोरणांच्या विरोधात मोर्चा

मोर्चामध्ये आमदार रोहित पवार, रवींद्र धंगेकर, मोहन जोशी सहभागी


कराडमध्ये शेतकरी- नगरपालिका संघर्ष पेटला

शेती उत्पन्न बाजार समितीतून रस्ता देण्यास व्यापारी, शेतकऱ्यांचा विरोध

नगरपालिकेचे अधिकारी रस्ता करण्यासाठी आले असताना व्यापारी, शेतकऱ्यांनी लेखी आदेशाशिवाय कारवाई करू नये अशी केली मागणी

लेखी आदेशाशिवाय कारवाई करू देणार नसल्याची बाजार समिती प्रशासन, शेतकरी यांची मागणी

कराड बाजार समिती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात


वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची पत्रकार परिषद

दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद

राजकीय घडामोडींवर शरद पवार काय भाष्य करतात? यांकडे सर्वांचे लक्ष


विधीमंडळ समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या

अजित गटातील सदस्यांच्या नवांची प्रतीक्षा

भाजप, सेनेकडून नावांची यादी विधीमंडळाला सादर

एकूण समित्यांमधील 50 टक्के समित्यांवर भाजपचा दावा


राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी टोलसंदर्भात महत्त्वाची बैठक

मंत्री दादा भूसे यांच्यासह अन्य अधिकारी बैठकीला हजर

राज ठाकरेंच्या घरी टोलच्या संदर्भातील या बैठकीला सुरुवात


पोहोरादेवीत आज भाजपच्या ओबीसी जागर यात्रेचा होणार समारोप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेचा समारोप करणार

सभेच्या पार्श्वभूमीवर पोहोरादेवीत जोरदार बॅनरबाजी

सभेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे

संजय राठोड, भावना गवळी यांच्याकडून जोरदार बॅनरबाजी


पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच पुण्यात दाखल

पुण्यातील वेगवेगळ्या विभागांच्या घेणार बैठका

चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असताना देखील अजित पवार घेत होते पुण्याची माहिती

आज पुणे जिल्हा बँकेत अजित पवार संचालकांची बैठक घेणार


शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर येत्या 31 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

आज याबाबतचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता

11 ऑक्टोबर रोजी होणार होती सुनावणी


इस्रायल आणि हमासमधील युद्धाचा आजचा 8वा दिवस

आज हमासकडून ईस्रायलवर मोठा हल्ला होण्याची शक्यता

या युद्घात इस्रायलमध्ये अडकलेल्या 212 भारतीयांची सुटका

सर्व भारतीयांना ऑपरेशन अजय अंतर्गत यशस्वी मायदेशी परत आणण्यात आले

इस्रायलमध्ये अजूनही 18000 भारतीय अडकले असून सर्वांना टप्प्या टप्प्याने मायदेशी आणले जाणार


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -