घरताज्या घडामोडीLive Updates : राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर जाणार

Live Updates : राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर जाणार

Subscribe

राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर जाणार

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली माहिती

- Advertisement -

तांत्रिक अ़डचणींमुळे प्रफुल्ल पटेलांना देण्यात आली राज्यसभेची उमेदवारी


आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

- Advertisement -

1. रुबल प्रखेर-अग्रवाल, आयएएस (2008) आयुक्त, एकात्मिक बाल विकास योजना, नवी मुंबई यांची एमडी, माविम, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. अस्तिक कुमार पांडे (आयएएस:एमएच:2011) जिल्हाधिकारी, छत्रपट्टी संभाजी नगर यांची अतिरिक्त सेटलमेंट कमिशनर आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. दिलीप स्वामी (आयएएस:एमएच:2011) यांची छत्रपट्टी संभाजी नगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. वसुमना पंत (आयएएस:एमएच:2017) यांची व्यवस्थापकीय संचालक, महा.राज्य खाण महामंडळ, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. सुहास गाडे, आयएएस (2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, पुसद उपविभाग, यवतमाळ यांना प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर नांदेड शह काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त

नाना पटोलेंच्या निर्देशानुसार कार्यकारिणी बरखास्त


दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून सहावी नोटीस


20 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन


धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांकडून एसटी बसवर दगडफेक

सरकार मनोज जरांगेंच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांचा आरोप


राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

1. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त ७ हजार किमी रस्ते व पुलाची कामे ( ग्रामविकास विभाग)
2. ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. ना नफा ना तोटा तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार (महसूल विभाग)
3. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतनात भरीव वाढ. आता मिळणार दरमहा 18 हजार
( वैद्यकीय शिक्षण विभाग)
4. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा. (वित्त विभाग)
5. उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा. विशेष प्रोत्साहने देणार. राज्यातील कमी विकसित भागांना फायदा ( उद्योग विभाग)
6. सायन कोळीवाडातील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास करणार. म्हाडा करणार विकास (गृहनिर्माण विभाग)
7. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना
(सामाजिक न्याय विभाग)
8. राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय (वैद्यकीय शिक्षण विभाग)
9. एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार. मुद्रांक शुल्क माफीमध्ये लीजचा समावेश
(उद्योग विभाग)
10. भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय (सामाजिक न्याय विभाग)


शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी


जरांगेंची प्रकृती आणखी खालावली; सर्वांच्या आग्रहानंतर उपचार घेण्यास तयार

जरांगेंची प्रकृती आणखी खालावली आहे.

त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत आहे.

सर्वांनी विनंती केल्यानंतर जरांगेंनी उपचार घेण्यास तयारी दर्शवली आहे.  आता त्यांना सलाइन चढवण्यात आलं आहे.


सोनिया गांधींनी आज राज्यस्थानमधून उमेदवारी अर्ज भरला


भारतीय कुस्ती महासंघावरील स्थगिती हटवली


काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर

चंद्रकांत हंडोरेंना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर

विधानपरिषद निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राज्यसभेची उमेदवारी


गणपत गायकवाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

गणपत गायकवाडांसह 5 जणांना न्यायालयीन कोठडी


आमदार गणपत गायकवाडांना उल्हासगनर न्यायालयात आणले

उल्हासगर न्यायालयाच्या परिसरात आज संचारबंदी लागू

आज सकाळी 6 ते सायंकाळी 11 वाजेपर्यंत संचाबंदी


राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक


बांधकाम सुरू असलेली इमारत एका बाजूला कलंडली

पिंपरी पालिका आज निर्णय घेणार


आदित्य ठाकरे आज नाशिक आणि जळगावच्या दौऱ्यावर


राज्यसभेसाठी सोनिया गांधी आज राजस्थानमधून उमेदवारी अर्ज भरणार

सोनिया गांधीसोबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी हेही जयपूरला येणार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -