घरताज्या घडामोडीLive Updates : अभिनेता प्रकाश राज यांनाही ईडीची नोटीस

Live Updates : अभिनेता प्रकाश राज यांनाही ईडीची नोटीस

Subscribe

अभिनेता प्रकाश राज यांनाही ईडीची नोटीस

पॉन्झी योजनेशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेता प्रकाश राज यांना समन्स जारी केले.

- Advertisement -

ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील लोअर परेल उड्डाणपूल हा शुक्रवार 24 नोव्हेंबरपासून वाहतुकीस दोन्ही बाजूने खुला करण्यात येणार आहे.

या उड्डाणपुलावरून प्रवर्तित होणाऱ्या बस मार्ग क्रमांक 2 मर्य., 44, 50, 52, 57 ,63 चे प्रवर्तन पूर्ववत करण्यात येत आहे.

- Advertisement -

राजू शेट्टी यांचे आंदोलन मागे

कारखानदारांकडून स्वाभिमानीच्या मागण्या मान्य


डिलाईल पुलाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन

यावेळी भाजपचे मंत्रीही उपस्थित


किशोरी पेडणेकरांची आजची ईडी चौकशी संपली

तब्बल सहा तास चौकशीनंतर किशोरी पेडणेकर ईडी कार्यालयाबाहेर


पंतप्रधान नरेंद्र मोदी मथूरेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मथुरा दौरा


बीड जाळपोळ प्रकरणी 254 जणांना अटक

आतापर्यंत 2 हजार जणांची चौकशी,

17 अल्पवयीन मुलं आरोपी, 300 संशयीत आरोपी अद्यापही फरार


शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील सुनावणी आता मंगळवारी

आजची सुनावणी संपली


इंदूरीकर महाराजांना संगमनेर न्यायालयाकडून जामीन मंजूर

२० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर


सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश एम. फातिमा बीवी यांचे निधन

न्यायाधीश एम. फातिमा बीवी यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले


राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह याबाबत उद्या निवडणूक आयोगात सुनावणी

सुनावणीदरम्यान अजित पवार गटाचे मंत्रीही उपस्थित राहणार

अनिल पाटील, धनंजय मुंडेसह सुनील तटकरे उपस्थित राहणार


अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला


भाजप नेते किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल

माजी महापौर किशोरी पेडणेकरांची अडीच तासांपासून चौकशी सुरू


शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणीदरम्यान शिंदे आमि ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी

सुनील प्रभूंना कागदपत्रे दाखवण्याची ठाकरे गटाच्या वकिलांची मागणी


मनसेच्या ‘दिंडोशी सांस्कृतिक महोत्सवा’त रंगणार राज ठाकरे यांची मुलाखत


मुंबईतील बहुमजली इमारतीत आज पहाटे भीषण आग

भायखळा पूर्व येथील घोडपदेव विभागातील म्हाडा संकुलातील न्यु हिंद मिल कपाऊंडच्या 3 सी या 24 मजली इमारतीला आग

आग लागल्यानंतर इमारतीतील 135 नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एक दिवसीय जयपूर दौऱ्यावर

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री जाणार,

यात मुख्यमंत्री  राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार


BMC कोविड ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स घोटाळाविरोधात FIR दाखल

EOW मुंबई पोलिसांच्या तक्रारीवरून बुधवारी रात्री उशिरा नागपाडा पोलिस स्टेशनने रोमीन छेडा, हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी आणि त्याचे असोसिएट्स यांच्याविरोधात एफआयआर दाखल

मुंबई महापालिका BMC ने 38 कोटींच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी 140 कोटी दिले.


ललित पाटील प्रकरण: ससून रुग्णालयातील नर्सेस आणि कारकूणची चौकशी सुरू

ललित पाटीलचा ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी कारकून प्रयत्नशील

16नंबर वॉर्डमध्ये काम करणाऱ्या नर्सेसची पुणे पोलिसांकडून चौकशी


माजी महापौर किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी

कथित बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी होणार

आज दुपारी 12 वाजता किशोरी पेडणेकरांची चौकशीला हजर राहणार


हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांच्या बंगल्याचे वाटप


गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

कोल्हापुरातील पुईखडी येथे हा अपघात, तिघांचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित १६ प्रवासी सुखरूप


लोअर परळ येथील डिलाईल पुलाचे आज होणार उद्घाटन


पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरू


कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली आहे.


ठाकरे गटाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा आजपासून दोन दिवसांचा कोकण दौऱ्यावर

आदित्या ठाकरे आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात खळा बैठक घेणार

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -