घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 Live Update : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के...

Lok Sabha Election 2024 Live Update : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के मतदान

Subscribe

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के मतदान

भंडारा-गोंदियात 56.87 टक्के

- Advertisement -

गडचिरोली-चिमूरमध्ये 65.97 टक्के

रामटेकमध्ये 52.38 टक्के

- Advertisement -

नागपूरमध्ये 49.07 टक्के

चंद्रपूरमध्ये 55.11 टक्के

19/4/2024 17:32:38


भंडारा-गोंदियात दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान

भंडारा-गोंदियामध्ये 45.8 टक्के

चंद्रपूरमध्ये 43.48 टक्के

गडचिरोली-चिमूरमध्ये 55.79 टक्के

नागपूरमध्ये 38.43 टक्के आणि

रामटेकमध्ये 40.10 टक्के मतदान झाले आहे.


चंद्रपुरात दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान

नागपुरात 28.75 टक्के मतदान

भंडारा-गोंदियात 34.56 टक्के मतदान

रामटेकमध्ये 28.73 टक्के मतदान

गडचिरोली-चिमुरमध्ये 41.01 टक्के मतदान

चंद्रपूरमध्ये 30.96 टक्के मतदान

19/4/2024 14:50:22


चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

19/4/2024 12:55:39


गडचिरोली-चिमुरमध्ये पूर्व विदर्भातील आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान

नागपुरात 17.13 टक्के मतदान

भंडारा-गोंदियात 19.72 टक्के मतदान

रामटेकमध्ये 16.14 टक्के मतदान

गडचिरोली-चिमुरमध्ये 24.88 टक्के मतदान

चंद्रपूरमध्ये 18.94 टक्के मतदान

19/4/2024 11:46:20


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बजावला मतदानाचा हक्क

पूर्व विदर्भातील सर्व महत्त्वाचे नेते बजावत आहेत, मतदानाचा हक्क

19/4/2024 10:45:40


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अमृता फडणवीस यांनीही केले मतदान

19/4/2024 10:40:46


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलांनी बजावला मतदानाचा हक्क

यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही मतदान केद्रावर मतदान करण्यासाठी हजर

19/4/2024 10:13:56


काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

19/4/2024 10:7:25


गडचिरोलीतील कुरखेड्यात ईव्हीएम मशीनीत बिघाड

गेल्या दोन तासांपासून ईव्हीएम मशीन बंद

19/4/2024 9:57:13


नितीन गडकरींनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

भाजपाचे नागपुरमधील उमेदवार नितीन गडकरी सहकुटुंब बजावणार मतदानाचा हक्क

19/4/2024 9:45:6


नागपुरात दोन तासांमध्ये 13 टक्के मतदान

नागपुरात मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह

दोन तासांमध्ये चंद्रपुरात 7.44 टक्के मतदान

चंद्रपुरातील मतदान आकडेवारी समोर

19/4/2024 9:33:37


चंद्रपूर लोकसभेतील वर्धा वेली मतदारसंघात तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क

19/4/2024 9:12:30


भंडारा गोंदिया लोकसभेचे भाजपाचे उमेदवार सुनील मेंढेंनी केले मतदान

19/4/2024 8:31:0


भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपुरात मतदान

विकसीत भारतासाठी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी मतदान करण्याचे केले आवाहन

19/4/2024 8:29:56


अभिनेते रजनीकांत यांनी बजावला मतदानाचा हक्क

चेन्नईमध्ये रजनीकांत यांनी केले मतदान

19/4/2024 8:22:24


नागपूर लोकसभेतील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंनी केले मतदान

विकास ठाकरेंसोबत त्यांचे कुटुंबियही मतदान केंद्रावर हजर

19/4/2024 8:13:36


भंडारा गोंदिया लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळेंनी केले मतदान

रामटेक लोकसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवेंनीही बजावला मतदानाचा हक्क

पारवेंसोबत त्यांच्या कुटुंबियांनीही बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेसच्या चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांनी मतदान प्रक्रिया सुरू होताच बजावला मतदानाचा हक्क

19/4/2024 7:53:39


महाराष्ट्रात पाचही लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी लढत

महाराष्ट्रात पाच मतदारसंघात होणार मतदान

एकूण 102 मतदारसंघात आज पहिल्या टप्प्यातील मतदान होणार

लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

19/4/2024 7:25:14

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -