घरमहाराष्ट्रनाशिकज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ए. के. पवार यांचे निधन

ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ए. के. पवार यांचे निधन

Subscribe

सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ तथा रोटेरियन डॉ. ए. के. पवार यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी उद्यानामागील कान्हेरे वाडी येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री ८ वाजेनंतर ठेवले जाणार आहे. मंगळवारी, २२ जानेवारीस सकाळी ९ वाजता नाशिक अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. शहरातील ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिमन्यू पवार यांचे जेष्ठ बंधू, मनसेचे जेष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार यांचे चुलते, तर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. समीर व प्रविणा पवार यांचे ते वडील होत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -