घरव्हिडिओमी पण सचिन च्या टीममध्ये रंगला क्रिकेटचा सामना

मी पण सचिन च्या टीममध्ये रंगला क्रिकेटचा सामना

Related Story

- Advertisement -

मी पण सचिन‘ हा चित्रपट १ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्नील जोशी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात स्वप्नील ‘सचिन पाटील’ नावाच्या एका ध्येयवादी माणसाची भूमिका साकारत आहे. ;चित्रपटात स्वप्निल जोशीच्या विरोधात अभिजीत खांडकेकर दिसणार आहे.

- Advertisement -