नाशिक

झेडपीच्या इमारतीसाठी नव्याने ४६ कोटींचा निधी मंजूर

नाशिक : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी बांधकाम विभागाने पाठवलेल्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार 46 कोटी रुपये मंजूर झाले...

माजी झेडपी सीईओंना बंगल्याचा मोह सुटेना

नाशिक : जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी अद्याप शासकीय बंगला न सोडल्यामुळे विद्यमान सीईओ आशिमा मित्तल यांना अडचणींचा सामना करावा...

शिक्षण संचालनालयाकडून अनुदान मिळूनही शिक्षकांच्या वेतननाची ‘शाळा’

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन अदा करण्यासाठी मूळ मंजूर तरतुदीच्या ७० टक्के अनुदान शिक्षण संचालनालय स्तरावरून वितरित केलेले असताना राज्यातील जिल्हा परिषद यांनी...

कसमादे : महामार्गांची झाली चाळण; आत्मदहनचा इशारा

सटाणा : शहरातून जाणारा साक्री-शिर्डी ह्या राष्ट्रीय महामार्गवर जिजामाता उद्यान ते यशवंत नगरपर्यंत या मार्गावर मोठ मोठी खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे....
- Advertisement -

भारत जोडो यात्रेसाठी नाशिकच्या तरुणीने सोडले एअर इंडियाच्या नोकरीवर पाणी

काँग्रेस खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारी (kanyakumari)  मधून सुरुवात झाली. या पदयात्रेमधे 118 भारतयात्री सहभागी झाले आहेत. भारत जोडो...

संजय राऊत लवकरच नाशिक दौर्‍यावर; स्थानिक पदाधिकार्‍यांच्या भेटीत आश्वासन

नाशिक : ईडीच्या कारवाईत जामिन मिळाल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत राजकारणात सक्रीय झाले आहेत. लवकरच नाशिक जिल्हा दौर्‍यावर येण्याचे आश्वासन त्यांनी नाशिकच्या पदाधिकार्‍यांना...

प्रशासकीय मान्यतेअभावी ‘वैद्यकीय महविद्यालय’ प्रकल्प रखडला; भूजबळ आक्रमक

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेने वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्याला सलग्न ४३० रुग्ण बेडचे हॉस्पिटल आणि पदव्युत्तर वैद्यकीय...

भावी डॉक्टरवर माजी प्रियकराचा बलात्कार; जव्हारच्या जंगलात नेऊन केला अत्याचार

नाशिक : शहरातून तरुणीचे अपहरण करून पालघर जिल्ह्यातील जव्हाऱ-पालघर रस्त्यावर जंगलात घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शहरातील महामार्ग बसस्थानकातून बळजबरी दुचाकीवर...
- Advertisement -

१० पैशांत भेळ अन् मॅटिनी चित्रपटांची क्रेझ

नाशिकला धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर इतिहास आहे. नाशिक अर्थात गुलशनाबाद शहराच्या इतिहासाचा हा वैभवशाली खजिना नाशिक जिल्हा न्यायालयाचे निवृत्त सहायक अधीक्षक श्रीराम...

अंबड लिंकरोडवर वर्चस्ववादातून बेछूट गोळीबार

नाशिक : शहरात गोळीबार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अंबड लिंकरोडवरील संजीवनगरात किरकोळ वादातून बुधवारी (दि.९) रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान ही गोळीबारची...

अखेर शासन निर्णय प्राप्त; “सिडको” कार्यालय सुरूच राहणार

नवीन नाशिक : सर्वसामान्य नागरिकांसह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांचा विरोध लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने नाशिक येथील सिडकोचे कार्यालय बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आहे....

शेतकर्‍याचा ‘एमएसईबी’ला करंट; ७लाख ९२हजार नुकसान भरपाई देण्याचा ग्राहक न्यायालयाचा निकाल

नाशिक : पावसाळ्यात वीज जोडणी खंडीत झाल्यानंतर वीज वितरण कंपनीने वेळेत जोडणी न करता वाढीव बिल दिल्याने ग्राहकाने वीज वितरण कंपनीविरोधात ग्राहक न्यायालयाने तक्रार...
- Advertisement -

आईला अश्लिल व्हिडीओ, मेसेज पाठवणार्‍या चुलत भावाचा खून

देवळाली कॅम्प/भगूर : दिवाळी सणानंतर बहिणीला सासरी सोडण्यासाठी आलेल्या भावाला जबर मारहाण करून त्याचा खून करुन फरार झालेल्या आरोपींना देवळाली पोलिसांनी काही तासातच...

जिल्ह्यात तब्बल ४५ लाख मतदार; ‘इतके’ दुबार नाव गायब, तर ‘इतके’ नवमतदार वाढले

नाशिक : जिल्ह्यात मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदार व महिला मतदार यांच्या नाव नोंदणीसाठी विशेष लक्ष देण्यात येत असून, या प्रारूप मतदार यादीची...

अकोले तालुक्यात ‘रि-जनरेटिव्ह अ‍ॅग्रिकल्चर’चा यशस्वी प्रयोग

अकोले : तालुक्यातील धुमाळवाडी येथील तुकाराम भावका धुमाळ यांनी धुमाळवाडी गावाजवळ असलेल्या आपल्या शेतामध्ये रि-जनरेटिव्ह अ‍ॅग्रिकल्चरचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. त्यांनी पारंपरिक शेतीमध्ये...
- Advertisement -