घरमहाराष्ट्रनाशिकहे आहेत दिंडोरी तालुक्यातील विजयी सरपंच

हे आहेत दिंडोरी तालुक्यातील विजयी सरपंच

Subscribe
दिंडोरी तालुक्यातील सरपंचपदाचे विजयी उमेदवार
  • कसबे वणी – मधुकर भरसट – राष्ट्रवादी,
  • जानोरी – सुभाष नेहरे – राष्ट्रवादी,
  • मोहाडी – आशा लहानगे – शिवसेना,
  • वरखेडा – केशव वागले – राष्ट्रवादी,
  • नळवाड पाडा – हिरामण गावित – राष्ट्रवादी,
  • आंबेवणी – शोभा मातेरे – राष्ट्रवादी,
  • करंजवन – संदीप गांगोडे – राष्ट्रवादी,
  • कोचरगाव – कल्पना टोंगारे – राष्ट्रवादी,
  • वरवंडी – वंदना धुळे – इतर,
  • तळेगाव – सोनाली चारोस्कर – राष्ट्रवादी,
  • देवपूर – कांतीलाल चव्हाण – राष्ट्रवादी,
  • मडकीजाम – रोहिणी मोरे – ईतर,
  • निगडोळ – कृष्णा रेहरे – ईतर,
  • फोफशी – सांगिता जाधव – माकप,
  • कृष्णगाव – सुनीता कडाले – राष्ट्रवादी,
  • उमराळे खुर्द – सूरज चारोस्कर – राष्ट्रवादी,
  • देहरे – मंगला गवळी – ईतर,
  • पळसविहीर – फुलाबाई चौधरी – राष्ट्रवादी,
  • दहेगाव – मंगल वाघ – राष्ट्रवादी,
  • जउळके – भारती जोंधळे – राष्ट्रवादी,
  • धाऊर – संगीता बोंबले,
  • जांबुटके – मंदा लांडे,
  • खतवड – बबन दोबाडे,
  • कोराटे – अश्विनी दोडके,
  • चारोसे – संगीता गायकवाड,
  • देवघर – मंदाबाई जाधव,
  • झारली – निवृत्ती साबळे,
  • आंबेगण – सुरेश वाघ,
  • अंबानेर – छाया रेहरे,
  • खेडले – उषाबाई वाघ,
  • देवपाडा – नाजूका चौधरी,
  • मोखनळ – रेणुका जोपळे,
  • भातोडे – संगीता महाले,
  • रासेगाव – मंदा बेंडकुळे,
  • अक्राळे – अर्चना डगळे,
  • देवठाण – मनीषा गुंबाडे – राष्ट्रवादी (बिनविरोध),
  • राजापूर – रामकृष्ण गव्हारे,
  • शिवनई – चंद्रकांत निंबाळकर,
  • टिटवे – सूरज राऊत,
  • तळ्याचा पाडा – हर्षाली गांगोडे – राष्ट्रवादी (बिनविरोध),
  • पिंपळनारे – छगन कडाळे,
  • मुळाने – ललिता राऊत,
  • माळेगाव काझी – रचना गायकवाड – राष्ट्रवादी (बिनविरोध),
  • पिंपरखेड – सोनाली मोरे,
  • धागुर – चंद्रकला गामणे,
  • नळवाडी – प्रकाश गायकवाड,
  • धोंडाळपाडा – लता गायकवाड,
  • ढकांबे – मनीषा कोटींदे,
  • कवडासर – ताराबाई राऊत,
  • शिवारपाडा – जनाबाई चौधरी – राष्ट्रवादी (बिनविरोध).

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -