BREAKING
  • लोकसभेच्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात वारीस पठाण यांना MIM कडून उमेदवारी जाहीर  |
  • ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर येत असताना दुर्घटना  |
  • राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील अभिजीत पाटीलांच्या सारख कारखान्यावर कारवाई मागे  |
  • आकोल्यात आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीचा अपघात; पाच जणांचा मृत्यू  |
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी दाखल  |
  • रत्नागिरी आणि सांगलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा  |
  • काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा  |
  • ठाण्यातून आज नरेश म्हस्के उमेदवारी अर्ज भरणार  |
  • गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे उद्यापासून आरक्षण सुरू  |

चोरीचे सोने विकायला आला अन् जाळ्यात अडकला

चोरीचे सोने विक्रीसाठी आलेल्या चोरट्यास म्हसरूळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्याचा साथीदार विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्या कब्जातून रोख रक्कम, मोबाईल, कार व सोन्याची लगड असा एकूण २ लाख ९ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त...

Lok Sabha 2024 : नितीन गडकरींची नागपूरची जागा धोक्यात, काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा दावा

नागपूर : राज्यात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असून तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणे बाकी आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल रोजी पार पडली. या लोकसभेतून भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना...

महिलांनी बंद पाडला बिअर बार

वडाळा -पाथर्डी रस्त्यावर गुलमोहर नगर येथील महिलांनी गांधीगिरी करत ग्राहकांना निघून जाण्यास सांगत बारचालकाला बिअर बार बंद करण्यास भाग पाडले. शिवालिक सिग्मा इमारतीमध्ये गतवर्षी जून २०२३ मध्ये एका गाळ्यामध्ये हा बार आणि रेस्टॉरंट सुरू झाले होते. त्यावेळी स्थानिकांनी विरोध...

Pimples Home Remedies : या कारणांंमुळे येतात पिंपल्स

चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येण्याची समस्या अनेक तरुण तरुणींमध्ये होत असते. पिंपल्सचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावर होत असतो. याला तारुण्यपिटिका, मुरुमे, पिंपल्स (pimple) किंवा वैद्यकीय भाषेत acne vulgaris असेही म्हणतात. आपल्या त्वचेतील तेलग्रंथी जेव्हा हार्मोन्सच्या बदलामुळे किंवा बॅक्टेरियामुळे संक्रमित होतात...
- Advertisement -

Lok Sabha 2024 : ही आकडेमोड कोणत्या शहाण्याने केली? ठाकरे गटाची निवडणूक आयोगावर टीका

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे झाले आहेत. पहिल्या फेरीनंतर 11 दिवसांनी आणि दुसऱ्या फेरीनंतर 4 दिवसांनी मतदान वाढल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. पहिल्या दोन टप्प्यांत जे मतदान झाले त्यातील आकडेमोडीत सात टक्क्यांची तफावत कशी येऊ शकते? मतदान झालेल्या...

Fashion Tips : सुटलेले पोट लपविण्यासाठी ट्राय करा ही पँट

पोटाची चरबी वाढल्यामुळे काही त्रास होत नसला तरी कपडे घातल्यावर त्याचा परिणाम लूकवर दिसून येतो. बरेच लोक पोट कमी करण्यासाठी कसरतही सुरु कतात. पण रिझल्ट मिळेपर्यंत लूक कसा मेंटन करायचा? हा एक मोठा प्रश्न असतो. कारण पोटावरची वाढलेली चरबी...

Lok Sabha 2024 : …अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन, त्या कलाकाराचा चित्रा वाघांना इशारा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका जाहिरातीला आक्षेप घेतला. या जाहिरातीतील कलावंत पॉर्न स्टार असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, संबंधित कलाकाराने, आपण पॉर्न स्टार नसल्याचे सांगत याप्रकरणी दोन दिवसांत...

तुला शिकवीन चांगलाच धडा; अधिपती- अक्षराच्या नात्यात नवं वादळ

तुला शिकवीन चांगलाच धडा ह्या झी मराठीवरील मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मना जिंकण्यात यश मिळवलं. मालिकेतील अधिपतीचा कोल्हापुरी रांगडी बाणा तर अक्षराचा सुसंस्कृतपणा प्रेक्षकांच्या मनाला नेहमीच भावतो तर साथीला असलेला भुवनेश्वरीचा रुबाब हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. 'तुला शिकवीन चांगलाच धडा'...
- Advertisement -