घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकरोडला अपघातात एक ठार

नाशिकरोडला अपघातात एक ठार

Subscribe

ट्रकची दुचाकीला धडक

नाशिकरोड । येथील गुरुद्वारासमोर महामार्गावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश मोतीराम शेजवळ (४७, लासलगाव, ता. निफाड) हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच १५ एफझेड २३३९) सोमवारी (दि.२२) सायंकाळी नाशिकरोडवरून नाशिककडे जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रक (एमएच ४४ यू ९०११) जोरदार धडक दिली. यात शेजवळ यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -