घरमुंबईकरी रोडचा ब्रिटिशकालीन ब्रिज कलंडला; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

करी रोडचा ब्रिटिशकालीन ब्रिज कलंडला; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Subscribe

करी रोडचा ब्रिटिशकालीन ब्रिज किंचितसा कलंडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

करी रोड रेल्वे स्टेशनचा ब्रिटिशकालीन ब्रिज थोडासा कलंडल्याने मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक धिम्या मार्गाकडे वळवण्यात आली आहे. परंतु, यामुळे प्रवशांना आणि चाकरमान्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. पूल थोडासा कलंडल्यामुळे ओव्हरहेड वायर खाली आली आहे. त्यामुळे तेथून लोकल जावू शकत नाही. याच पार्श्वभूमीवर मस्जिद बंदर ते करी रोड स्थानकादरम्यानची एक्सप्रेस आणि जलद मार्गावरील लोकल काही काळ थांबवण्यत आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -