घरमुंबईउद्धव ठाकरे सरकारचं बहुमत सिद्ध; १६९ मते, ४ जण तटस्थ, विरोधात शून्य

उद्धव ठाकरे सरकारचं बहुमत सिद्ध; १६९ मते, ४ जण तटस्थ, विरोधात शून्य

Subscribe

महाराष्ट्रातील नव्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी आज, शनिवारी होणार आहे. त्यासाठी आघाडी सरकार सज्ज झाले आहे. बहुमत चाचणीसाठी विधानसभेचे दोन दिवसिय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून दिलीप वळसे-पाटील यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी २ वाजता हे अधिवेशन सुरू होणार आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या वतीने विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार असून हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -