घरमुंबईसांताक्रूझमध्ये विजेच्या शॉकने आई-मुलाचा मृत्यू

सांताक्रूझमध्ये विजेच्या शॉकने आई-मुलाचा मृत्यू

Subscribe

सांताक्रुझ पूर्व येथील गोळीबार नगर येथील राजे संभाजी विद्यालयाजवळील सहयोग सहजीवन प्रगती मंडळाच्या भागात घरात पाण्यामुळे विजेचा शॉक लागल्यामुळे ५२ वर्षीय माला भुमन्ना नागम आणि २६ वर्षीय संकेत भुमन्ना नागम हे जबर जखमी झाले हेाते.त्यांना जवळील व्ही.एन.देसाई रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -