घरमुंबईबाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन; शिवतिर्थावर शिवसैनिकांची गर्दी

बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतीदिन; शिवतिर्थावर शिवसैनिकांची गर्दी

Subscribe

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवतिर्थावर चोख पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर शिवतिर्थावर फुलांची रांगोळी काढून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतीदिन आहे. दादर येथील शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून मोठी गर्दी झाली आहे. देशभरातून आलेल्या हिंदू, शिवसैनक आणि शिवसेना प्रेमींनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी आले आहेत.


युतीसाठी कायपन! – मुख्यमंत्र्यांची युतीसाठी ‘शिवाजी पार्क डिप्लोमसी’?

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज दादरच्या शिवतिर्थावर अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे थोड्याच वेळात जाऊन आदरांजली वाहणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतिर्थावर जाऊन आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवतिर्थावर चोख पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर शिवतिर्थावर फुलांची रांगोळी काढून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -