मुंबई

मुंबई

…तर रेल्वे मंत्रालयाची मनमानी चालणार नाही, जितेंद्र आव्हाड संतापले

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील रेल्वे रुळांलगत अनधिकृत बांधकामे आणि झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत जवळपास ७ हजारांच्यावर बेकायदा झोपडपट्ट्या रेल्वे रुळालगत वसवण्यात आल्या आहे....

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा 6 हजारांवर; बरे होणाऱ्यांचे प्रमाण घटले

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून १० हजारांच्या खाली पोहचली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या सातत्याने घटत असल्याचे म्हणता येईल. परंतु सोमवारी 5 हजारांवर पोहचलेली रुग्णसंख्या...

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी राष्ट्रपतींना लाखो पत्र पाठवणार

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राष्ट्रपतींना पत्र लिहिण्याची संधी मराठीप्रेमींना मिळणार आहे. तशी व्यवस्था अभिजात मराठीची महती सांगणाऱ्या प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात...

१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त, ३१ मार्चपर्यंत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कृषिपंपांच्या वर्षानुवर्ष थकीत वीजबिलांच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सवलतीचा लाभ घेत ३ लाख ७५ हजार २५४ शेतकऱ्यांसह राज्यातील तब्बल १२८० गावांनी कृषिपंपांचे वीजबिल कोरे...
- Advertisement -

Mumbai Zoo : मुंबईच्या प्राणिसंग्रहालयात ऑस्करचं स्वागत

मुंबईतील प्राणिसंग्रहालयात ऑस्कर नावाच्या पेग्विनचं स्वागत करण्यात आलंय. मुंबई प्राणिसंग्रहालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यांसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान...

९ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

९ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. १९९६ साली झालेल्या बालहत्याकांडप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या रेणुका शिंदे आणि सीमा...

Goa Assembly Election 2022 : गोव्यात शिवसेना – NCP जागावाटप बुधवारी जाहीर होणार – संजय राऊत

गोवा विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आज गोव्यात पोहचणार आहेत. तर शिवसेनेचे नेते उद्या...

नावात बरंच काही असतं!

जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर म्हणाला होता, नावात काय आहे? आता या त्याच्या विधानामध्ये बरेच अर्थ दडलेले आहेत. कुठला अर्थ घ्यायचा हे बहुधा सभोवतालच्या परिस्थितीवरून...
- Advertisement -

शरद पवारांच्या पुणे मेट्रो ट्रायलवर आक्षेप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यातील मेट्रोची ट्रायल घेतली. यावर आक्षेप नोंदवत मेट्रो कंपनीवर हक्कभंग आणणार असल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला...

शेतकरी, कष्टकर्‍यांचे झुंजार नेतृत्व हरपले!

शेतकरी, कामगार, कष्टकर्‍यांचे झुंजार नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात दरारा असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन...

पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही बसवणार २३ कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर

पोलीस कोठडीतील संशयास्पद मृत्यू आणि कैद्यांमधील मारामारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी २३ कोटी ४५ लाख ६५ हजार रुपयांचा निधी...

Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! कोरोना रुग्णसंख्या 1939 ने घटली, तर १५ हजार रुग्णांना डिस्चार्ज

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजारांच्या पुढे पोहोचली होती, मात्र या रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून सातत्याने घट होत असल्याचे दिसून येतेय....
- Advertisement -

‘शोधगंगा’मध्ये प्रबंध अपलोड करण्यास विद्यापीठे अनुत्सूक

विविध विद्यापीठांमधून पीएचडी केलेल्या विद्यार्थ्यांचे शोधप्रबंध हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘शोधगंगा’ या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. मात्र राज्यातील सर्वच विद्यापीठे या संकेतस्थळावर प्रबंध...

लसीकरण वर्षपूर्ती; राज्यात १४ कोटींपेक्षा अधिक डोसचे लाभार्थी

कोरोनाला रोखण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या लसीकरणाला गतवर्षी १६ जानेवारीला सुरुवात झाली. लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक महत्वाचे टप्पे पार करण्यात आले असले तरी वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये...

अस्थायी वैद्यकीय प्राध्यापकांचे साखळी उपोषण सुरू

अनेक वर्षांपासून अस्थायी सेवेत असलेल्या प्राध्यापकांना सरकारी सेवेत कायमस्वरुपी घ्यावे, या मागणीसाठी राज्य सरकारच्या १८ रुग्णालयांतील प्राध्यापकांनी सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाशिवाय...
- Advertisement -