मुंबई

मुंबई

Covid-19 नियम मोडणाऱ्यांवर गृहमंत्र्यांचे कारवाईचे संकेत

बारामतीमध्ये माझे बरेच कार्यक्रम आहेत. परंतु ५० हून अधिक लोकं असल्यासं मी कार्यक्रमाला जाणार नाही. त्यांनी मर्यादित लोकांमध्ये आम्ही जी नियमावली ठरवली आहे. त्याचं...

शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही – रावसाहेब दानवे

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज जालन्यात नांदेड-हडपसर-पूणे एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आणि जिल्ह्यातील पहिल्या...

५०० चौरस फुटापर्यंत मुंबईकरांच्या करमाफीला एवढा उशीर का लागला?, आशिष शेलारांचा राज्य सरकारला सवाल

शिवसेनेने मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंत घरांच्या मालमत्ता कर माफीची जी घोषणा केली आहे. यामध्ये एवढा उशीर का लागला?, असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार...

Mumbai Bank Election : सहकार क्षेत्रात राजकारण नको म्हणून एकत्र लढतोय – प्रविण दरेकर

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज (रविवार) निवडणूका आहेत. बँकेच्या चार जागासांठी मतदान होणार असून एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. सहकार पॅनेलमध्ये भाजप, शिवसेना...
- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटींचा घोटाळा; राज्यपालांचा शिवसेनेला नवा झटका

मुंबई महानगरपालिकेची सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्विकासासाठीची आश्रय योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या योजनेत शिवसेनेने घोटाळा केल्याचे आरोप भाजपाने केले आहेत. यानंतर भाजपाने...

नववर्षात नाशिक शहरातील प्रवाशांना बस भाडेवाढीचे ‘गिफ्ट’

नाशिक : नव्या वर्षात महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन लिमिटेंड कंपनीच्या ‘सिटीलिंक-कनेक्टींग नाशिक’ बससेवेने नाशिककरांना प्रवासी भाडेदरवाढीचा दणका दिला आहे. कंपनीच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या...

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बेस्ट प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध

बेस्ट उपक्रमाने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा असलेले 'चलो मोबाइल ॲप' आणि 'स्मार्ट कार्ड' सेवा उपलब्ध केली आहे. बेस्ट उपक्रम जरी कोट्यवधी रुपयांनी...

Corona Vaccination: १५ ते १८ वयोगटातील मुलांचे ३ जानेवारीपासून मुंबईतील ९ केंद्रावर लसीकरण

कोविड–१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अंतर्गत १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची मोहीम सोमवारी ३ जानेवारी २०२२ पासून मुंबईत सुरू होणार आहे....
- Advertisement -

कोस्टल रोडच्या कंत्राटदार, सल्लागाराला देय देण्यासाठी विशेष निधीतून ५०० कोटींची उचल

'कोस्टल रोड'च्या कंत्राटदार, सल्लागाराला देय देण्यासाठी पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेला २ हजार कोटींचा निधी अपुरा पडल्याने आता 'विषेश निधी'मधून ५०० कोटी रुपये वापरण्यात...

Mumbai Corona Update: मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबईत २४ तासांत ६,३४७ नव्या रुग्णांची वाढ!

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने खूप वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ६ हजार ३४७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून एका मृत्यूची नोंद...

Drugs : मुंबईत ३ कोटी १८ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त, ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबईत ३ कोटी १८ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई अंमली पदार्थविरोधी पथकाने धडक कारवाई करत ३ नायजेरियन नगारिकांना अटक...

मुंबईकरांसाठी नवं वर्षाचं मोठं गिफ्ट, ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ

मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ५०० चौरस फूट घरे असलेल्यांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे...
- Advertisement -

Lockdown: रुग्णसंख्या वाढली तर मुंबईत काही दिवसांसाठी लॉकडाऊन; पालकमंत्री अस्लम शेख यांचा इशारा

मुंबईत खूप झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. दररोज १ ते २ हजारांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच आतापर्यंत मुंबईत...

आपल्या पक्षाच्या मागे विचारांची एक मोठी ताकद, जयंत पाटलांकडून कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न

आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाळवा तालुक्यातील साखराळे गावात उपस्थित राहून 'एक तास राष्ट्रवादीसाठी... आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी... प्रभावी... प्रगल्भ... तरुण पुरोगामी विचारांसाठी' ... राष्ट्रवादी...

गल्लीत क्रिकेट जिंकल्यानंतर वर्ल्ड कप जिंकण्याची भाषा..; नवाब मलिकांची राणेंवर खोचक टीका

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक भाजपाने जिंकली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मात्र, गल्लीत क्रिकेट जिंकल्यानंतर वर्ल्ड कप जिंकण्याची भाषा करताहेत,...
- Advertisement -