मुंबई

मुंबई

अपेक्षित मदत, पण निसर्ग संवर्धन हवे!

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला आणि यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी मोठ्या...

मुंबईत महिन्याभरात डेंग्यू, मलेरिया, लेप्टो,गॅस्ट्रो,स्वाईन फ्ल्यू रुग्णसंख्येत वाढ

मुंबईत एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला असतानाच पावसाळ्यातील साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. जून २०२१ मध्ये मलेरिया रुग्णांची संख्या...

Mumbai Unlock: मुंबईतील मॉल्स बंदच राहणार

मुंबईत कोरोना नियंत्रणात आलेला असला तरी मुंबई महापालिका प्रशासनाने सामान्यांना रेल्वे प्रवासावर बंदी कायम ठेवली आहे. मात्र निर्बंधात आजपासून काही प्रमाणात शिथिलता आणली आहे....

Corona Vaccination: मुंबईत उद्या लसीकरण बंद

मुंबईतील शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा असल्याने ४ ऑगस्ट रोजी लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी उचलली दाभेकर भगिनींची शिक्षणाची जबाबदारी

पूरस्थितीत पोलादपूर तालुक्यातील (जि. रायगड) केवनाळे गावात एका दोन महिन्याच्या मुलाला वाचवताना भिंत अंगावर कोसळून जखमी झालेल्या साक्षी दाभेकर आणि तिची बहिण प्रतीक्षा यांच्या...

Maharashtra Unlock: मुंबईला दिलासा, पुण्याला निराशा ‘ही’ आहेत कारणं

राज्यातील कोरोना प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने काही जिल्ह्यांना दिलासा दिला आहे. पण काही जिल्ह्यांमधील निर्बंध जैसे थे असणार आहे. राज्य...

‘शिव पंख’ लावून द्या, लोकांना कामावर जाता येईल; मनसेचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

राज्यात ब्रेक दी चैन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, निर्बंधातून शिथिलता देताना सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास...

डोंगर पोखरुन सोन्याचा हत्ती!

डोंगरावर जाण्यासाठी रस्ते तयार केले जात आहेत. जमिनीचे प्लॉट पाडून ते विकले जाताहेत आणि यासाठी उत्खनन करुन सपाटीकरणाचा प्रयत्न होतोय. सुरुंग लावून करण्यात येणार्‍या...
- Advertisement -

११ जिल्हे वगळता आजपासून निर्बंधांत शिथिलता

कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागल्यानंतर राज्य सरकारने सोमवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एकूण 1१ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांतील निर्बंधांत शिथिलता आणण्याचा निर्णय...

पोलादपूरच्या साक्षीला मिळणार १२ लाख रुपयांचा कृत्रिम पाय

पोलादपूरच्या अस्मानी पुरात स्वत:चे प्राण धोक्यात घालून दोन महिन्यांच्या बाळाला सुखरूप बाहेर काढणार्‍या युवतीवर कोसळलेल्या भिंतीने तिचा पाय निकामी केला. संकटात धाडस दाखवणार्‍या या...

अनिल देशमुखांसाठी ठाकरे सरकारची सुप्रीम कोर्टात धाव

ठाकरे सरकारने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील...

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटलांच्या नावासाठी क्रांतिदिनी मशाल मोर्चा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकर्‍यांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांतिदिनी मशाल मोर्चाची घोषणा सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत करण्यात आली....
- Advertisement -

ओला चालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या

एका ओला कार चालकाची कारमध्येच अज्ञात आरोपीकडून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील मुंबई - नाशिक महामार्गावरील माणकोली नाका येथील पुलाखाली घडली...

Break The Chain : मुंबईतील दुकाने रात्री १० पर्यंत तर रेस्टॉरंट, हॉटेल्स ४ वाजेपर्यंत खुले राहतील

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोविड -१९ चा सकारात्मक सरासरी दर हा १.७६% वर आला आहे तर ऑक्सिजन बेड व्याप्तीचा सरासरी दर १८.९७%...

महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी पालिका करणार अर्थसहाय्य

मुंबई महापालिकेने शहर व उपनगरातील महिला बचतगटांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी व त्यांच्या सामाजिक गरजांच्या पुर्ततेसाठी पालिकेच्या सन २०२१ -२२ च्या अर्थसंकल्पात ३.२० कोटी रुपयांची...
- Advertisement -