मुंबई

मुंबई

मुंबईला पावसाने झोडपले; रेल्वे, रस्ते सेवा विस्कळीत

मुंबईत पहाटेपासून तीन-चार तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे, रस्ते सेवा विस्कळीत झाली. त्याचा मुंबईकर आणि मुंबई बाहेरून कामाला येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना चांगलाच फटका...

Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर ९५१ दिवसांवर, गेल्या २४ तासात ४४६ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई पालिका क्षेत्रात शुक्रवारी मागील २४ तासात ४४६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४७० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मुंबईतील सक्रिय कोरोना रुग्णांच्या...

टिपू सुलतान नामकरण प्रकरणात भाजपचा दुटप्पीपणा; महापौरांचा आरोप

गोवंडी येथील निर्माणाधिन उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याबाबत समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावरून सत्ताधारी शिवसेना आणि...

मनसेला धक्का, आदित्य शिरोडकरांनी बांधले शिवबंधन

मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष, सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत  प्रवेश केला आहे. (Aditya Shirodkar join Shiv Sena)  शिवसेना...
- Advertisement -

लोणावळ्याला जाताय? आधी हे वाचा, १४४ कलम लागू

कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर आली असताना लोणावळ्यात कोरोना नियमांची पायमल्ली करत काही हौशी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोकाही वाढला...

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! तुळसी तलाव भरून वाहू लागला

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेला 'तुळशी' तलाव शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून भरून वाहू लागला आहे. या तलावाची पाणीसाठवण क्षमता अगदीच कमी म्हणजे...

SSC Result 2021: विद्यार्थ्यांनो आणखी अर्धा तासांनी पाहता येईल निकाल – बोर्ड

दहावी परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी अर्धातास वाट पहावी लागणार आहे. निकाल पाहण्यासाठी देण्यास वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. मात्र...

किडनी देऊन चार कोटी कमावण्याच्या नादात गमावले १५ लाख रूपये!

गुजरातमधील अहमदाबाद येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना महामारीदरम्यान, किडनी विकून चार कोटी रुपये मिळविण्याच्या लोभात बेरोजगार असलेल्या तरूणाने १५ लाख रुपये...
- Advertisement -

Photo: SSC निकालाची वेबसाइट हँग, विद्यार्थ्यांसह पालक,शिक्षक निकालाच्या प्रतिक्षेत

दहावीचा निकाल पाहण्यासाठी बोर्डाकडून देण्यात आलेल्या दोन अधिकृत वेबसाइट सुरु होत नसल्याने विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक दहावी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. ( SSC results website...

Maharashtra Board SSC Result: अभिनंदन! तब्बल ९५७ विद्यार्थ्यांची शंभर नंबरी कामगिरी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज इयत्ता दहावीचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा दहावीचा निकाल हा ९९.९५...

राज्यातील महापौरांना मुंबईत विश्रांतीसाठी वास्तूची सुविधा – महापौर

महाराष्ट्रातील विविध महापालिकांचे महापौर मुंबईत मुख्यमंत्री, मंत्री यांना भेटण्यासाठी अथवा महापौर परिषदेसाठी आल्यानंतर त्यांना त्यांचे नातेवाईक किंवा हॉटेल्समध्ये राहावे लागते. त्यामुळे अशा महापौरांची गैरसोय...

Maharashtra Board SSC Result: दहावी निकालाची वेबसाइट तांत्रिक कारणामुळे हँग, एका तासात सुरु होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज इयत्ता दहावीचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार असे सांगण्यात आले मात्र निकाल पाहण्यासाठी...
- Advertisement -

आमचा कोणावरही संशय नाही, पूजा चव्हाणच्या पालकांनी नोंदवला जबाब

काही महिन्यांपूर्वी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वनवडी भागात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली होती. पूजाच्या आत्महत्येचा संबंध शिवसेनेचे...

खर्च परवडेना, MMRDA मोनोरेल विकण्याच्या तयारीत

मुंबई मोनोरेलचा खर्च आवाक्याबाहेर गेल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मोनोरेल विकण्याच्या तयारीत आहे. मोनोरेल खासगी कंपनीकडे सोपविण्यासाठी हालचाली देखील सुरु झाल्या आहेत....

कोरोना महामारीदरम्यान गृहनिर्माण क्षेत्रात तेजी; घरांच्या मागणीत ५३ टक्क्यांनी वाढ

देशभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू झाल्यापासून सर्वच क्षेत्राला कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. असे असताना देखील गृहनिर्माण क्षेत्रात मात्र तेजी आल्याचे दिसून आले आहे....
- Advertisement -