मुंबई

मुंबई

बंडखोरांमुळे दहा मतदार संघात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना धोका

मुंबईत शिवसेना आणि भाजपच्या बंडखोरांमुळे प्रस्थापित आमदारांची डोकेदुखी वाढली आहे. एकूण चार प्रमुख मतदार संघांमध्ये बंडखोरी झालेली असून या बंडखोरांना त्यांच्या पक्षातून अंतर्गत मदत...

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच वाहतूक सुविधा

जिल्ह्यातील 18 विधानसभा क्षेत्रात असणार्‍या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर सुलभ पद्धतीने जाण्यासाठी मोफत आणि घरपोच वाहतूक सुविधांची सोय करण्यात आली आहे. दिव्यांग...

मतदान केंद्रावर हेल्पडेस्क

विधानसभा निवडणुकांसाठी तुमच नाव मतदार यादीमध्ये नसेल तर यंदा मतदारांच्या मदतीला हेल्प डेस्क असणार आहे. निवडणुक आयोगाकडून हेल्प डेस्कसाठीचा हा पहिलाच पुढाकार हाती घेण्यात...

मुंबईत ५२१ मतदान केंद्रावर टोकन सिस्टिम

शहरातील एकुण ५२१ मतदान केंद्रावर यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी टोकन सिस्टिम असणार आहे. त्यामुळे मतदानासाठी लागणार्‍या लांबच लांब रांगांमध्ये अडखळण्याची वेळ यंदा मतदारांवर येणार नाही....
- Advertisement -

मतदानाच्या दुसर्‍या दिवशी गैरहजेरी लागणार नाही

निवडणुकीच्या कामामुळे मतदानाच्या दुसर्‍या दिवशी अनेक कर्मचारी व शिक्षकांना कामावर पोहचण्यास अडचणी येतात. त्यामुळे त्यांची कामावर गैरहजेरी लावण्यात येते. परंतु मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेत...

राज्यात तीन लाख पोलिसांचा बंदोबस्त

राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी होणार्‍या मतदानाकरिता निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. राज्यात शांततेत मतदान पार पडावे म्हणून तीन लाख पोलिसांचा बंदोबस्त राज्यभरात ठेवण्यात आला...

सुशिक्षित डोंबिवली-कल्याणमध्ये मतदानाची टक्केवारी वाढणार का?

लोकसभा असो वा विधानसभा, अथवा महापालिकेची निवडणूक सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या डोंबिवली-कल्याणात मतदानाची टककेवारीने ५० चा आकडा कधीच गाठला नाही. मतदारांमध्ये नेहमीच निरुत्साह जाणवला.यंदाच्या निवडणुकीत...

दिग्गज भारतीय कलाकारांचे ‘काळा घोडा’ येथे प्रदर्शन

दिपावली म्हणजे भारतीय सणांचा राजा. हा सण भारतीय पेहरावात साजरा करणे म्हणजे एक पर्वणीच असते. भारतीयांची सणाविषयीची ही चोखंदळ वृत्ती लक्षात घेऊन आर्ट एक्स्पो...
- Advertisement -

अंतवर्तस्त्रात लपवले सोने; एअर होस्टेसला अटक

तस्करी करणारे काय शक्कल लढवतील, याचा काही नेम लावता येणार नाही. कोची विमानतळावर एका सोने तस्कराने विगमध्ये सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी...

स्टेट बँकेच्या खातेदारांना एक नोव्हेंबरपासून हा बदल लागू होणार

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बचत खात्यावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला असून परिणामी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोट्यवधी खातेदारांना मोठा धक्का बसणार...

रमेश कदम प्रकरणी ‘त्या’ चार पोलिसांचे निलंबन; उपनिरीक्षकाचाही समावेश

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक भरारी पथकाने केलेल्या कारवाईत घोडबंदर रोडच्या ओवळा येथील पुष्पांजली रेसिडेंसीच्या आवारातून ५३ लाख ४६ हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती....

निवडणूकीसह दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या वाहतुकीत बदल

निवडणुक आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वागळे वाहतूक उपविभाग हद्दीत विधानसभा निवडणुकाची मतमोजणी आणि दिवाळीच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला...
- Advertisement -

मुंबईकरांचे आज मेगा हाल; तिन्ही मार्गावर ब्लॉक

विविध तांत्रिक कामांसाठी रेल्वेकडून दर आठवड्याला मेगाब्लॉक घेण्यात येतो. आजही तिन्ही मार्गावर मेगाबॉल्क घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मुलुंड ते माटुंगा अप...

ठाण्यातून बेकायदेशीर रक्कम जप्त; राष्ट्रवादीच्या माजी आमदारांवर गुन्हा दाखल

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या भ्रष्टाचारप्रकरणी बंदिस्त राष्ट्रवादी आमदार रमेश कदम याला रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर संध्याकाळी रमेश कदम हे घोडबंदर रोडवरील पुष्पांजली रेसीडेंसी इमारतीत पोलीस ताफ्यासह...

प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या

मागील दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचार शनिवारी संध्याकाळी सहा वाजता थांबला. मागील दोन आठवडे घरोघरी जाणार्‍या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी दुचाकीसह मोठ्या रोड-शोच्या...
- Advertisement -