मुंबई

मुंबई

आजपासून दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरूवात

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात येणार्‍या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचे अर्ज भरण्यास 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे....

नालासोपारा, बोईसर, वसईत 19 हजारांहून अधिक बोगस मतदार?

आगामी बोईसर, नालासोपारा आणि वसई विधानसभा निवडणूकांच्या मतदार यादीतील 19 हजारांहून अधिक बोगस मतदारांची नावे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देत आहोत, अशी माहिती...

राहुल कनाल हाजीर हो !

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती नामनिर्देशित सदस्य म्हणून टीम युवा सेनेमधील दोन सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र यातील एका सदस्यांचे सदस्यत्व येत्या काळात अडचणीत...

पनवेलचा कायापालट करणार्‍या प्रशांत ठाकूर यांना निवडून द्या!

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल, रायगडचा कायापालट केला असून विकासाचा ही गंगा यापुढे कायम ठेवायची असल्यास ठाकूर यांनाचा विक्रमी मतांनी निवडून द्या, असे आवाहन...
- Advertisement -

एकनाथ शिंदे यांना अनेक समूहांचा पाठिंबा

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे लोकप्रिय उमेदवार एकनाथ शिंदे यांनी रविवारी प्रचार केला. त्यांच्या पहिल्याच प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी...

पाणी नाही तर मत नाही

पाणी नाही, तर मत नाही, असा नागरिकांचा आक्रोश पनवेलमधील शहरी भागातील तळोजा, खारघर, रोडपाली, कामोठे येथे होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी विद्यमान आमदारांना...

राज्यातील वीज ग्राहकांचाही जाहीरनामा

राज्यातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक आणि कृषी वीज ग्राहकांचे प्रतिनिधीत्व करणारा जाहीरनामा मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेमार्फत यंदाच्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मांडण्यात...

पगाराचे पैसे मागितले म्हणून कामगाराला जबर मारहाण

यंत्रमाग कारखान्यात मुकादमाचे काम करणार्‍या कामगाराने पगाराचे पैसे मागितल्याने मालक आणि मेहता या दोघांनी संगनमताने मुकादमाला ठोशाबुक्क्याने व दगडाने बेदम मारहाण करून कामगाराला गंभीर...
- Advertisement -

हद्दपार गुंडांची धरपकड सुरूच !

राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सराईत गुंडांच्या विरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनी दोन सराईत...

श्रमजीवी संघटनेचा प्रताप सरनाईक यांना पाठिंबा

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत. ठाणे आणि मीरा भाईंदरच्या जनतेचे प्रश्न ते तळमळीने व पोटतिडकीने...

ठाणे कारागृहात कैद्याचा आत्महत्याचा प्रयत्न

आठवड्यापूर्वीच ठाणे कारागृहात अपहरणाच्या गुन्ह्याखाली आणलेल्या 25 वर्षीय कैद्याने ब्रेक क्र 6 वर चढून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कैद्याला उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हिल...

मालवणी येथील महिलेच्या हत्येप्रकरणी दोन आरोपी ताब्यात

सहा दिवसांपूर्वी मालवणी येथे राहणार्‍या कंचन अजय सिंग ऊर्फ कंचन प्रमोद गुप्ता नावाच्या ४८ वर्षीय महिलेची हत्येचा पर्दाफाश करण्यात अखेर मालवणी पोलिसांना यश आले...
- Advertisement -

नागपाडा येथे ३० वर्षांच्या सेक्स वर्कर महिलेची हत्या

नागपाडा येथे एका ३० वर्षांच्या सेक्स वर्कर महिलेची तिच्याच एका ग्राहकाने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली आहे. या हल्ल्यात शाहबाज मर्चंट नावाचा एक...

अंधेरीतील मसाज पार्लरमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अंधेरीतील एका मसाज पार्लरमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा शनिवारी वर्सोवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. नेहा शब्बीर सय्यद...

गोवंडीत चौदा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

स्कॉलरशीप फॉर्म भरण्याचा बहाणा करुन एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक हाजी...
- Advertisement -