मुंबई

मुंबई

पानसरे कुटुंबिय गेल हायकोर्टात; SIT कडून तपास काढून घेण्याची केली मागणी

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत पुन्हा पानसरे कुटुंबियांनी नाराजी दर्शवली असून थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. तसेच एसआयटीकडून काही प्रगती होत नसल्याने हा...

राज ठाकरे म्हणाले, आदित्यला निवडणूक लढवावी वाटली तर त्यात गैर काय?

'आदित्य ठाकरे असो किंवा अमित ठाकरे जर त्यांना वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यांना नाही का म्हणायचे? बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. बाळासाहेबांनी कधीही...

अंधेरीतील पेनिन्सुला इमारतीच्या ६ व्या मजल्यावर आग

अंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई रोडवर असलेल्या पेनिन्सुला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागल्याची ताजी घटना समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी...

तरुणीचे अश्लील व्हिडिओ तिच्याच पतीला पाठविले; जोगेश्वरीत डॉक्टरला अटक

जोगेश्वरी येथे राहणार्‍या एका २७ वर्षीय तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिचे अश्लील व्हिडिओ तिच्या पतीला पाठवून बदनामी झाल्याची घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे....
- Advertisement -

PMC Bank Scam: प्रॉपर्टी आणि दुसऱ्या लग्नासाठी जॉय थॉमस झाले जुनैद खान

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस सध्या अटकेत आहेत. या घोटाळ्याची चौकशी आर्थिक आर्थिक...

Video: मुंबई मेट्रोने सादर केलं आगामी ‘CST’ स्थानकाचं ‘चित्तथरारक’ हवाई दृश्य

आरे कॉलनीतील २ हजाराहून अधिक झाडांची कत्तल केल्यानंतर काही दिवसांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आगामी सीएसटी मेट्रो स्थानकाचा हवाई 'चित्तथरारक' व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरून...

आरे जंगल वाचवणारच – तेजस ठाकरे

'कोणत्याही परिस्थितीत आरे वाचावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझ्यासारखे अनेक पर्यावरण प्रेमी या लढाईत एकत्र आले आहेत', अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

देहविक्रेत्या महिलांच्या सुरक्षेसाठी मोबाईल अ‍ॅप

देहविक्रय करणार्‍या महिलांच्या उत्कर्षासाठी मुंबईमध्ये अनेक संस्था काम करत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेकडे सरकारकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते, असे असताना फिनलँड आणि रशियामधील गैरसरकारी...
- Advertisement -

हे सरकार निष्क्रिय आहे

शेतकरी आत्महत्या करत आहे. मात्र सरकार निष्क्रिय आहे. तुम्ही कर भरता मग हा कर कुठे जातो; याचे उत्तर सरकार देत नाही, असा घणाघात काँग्रेसचे...

माझ्यावर शिवसैनिकांचा प्रभाव

आदित्य ठाकरे.ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे ज्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे...

१०० टक्के प्लास्टिक बंदी होणार नाहीच

माणसाला ज्याप्रमाणे श्वास घ्यावा लागतो, तसाच प्लास्टिक हा मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये प्लास्टिक बंदी होईल, असे वाटत नाही,...

प्रचाराचा सुपर संडे

येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचाराची लगीनघाई सुरु झाली आहे. प्रचाराचा वेगही वाढला असून मतदारांना आर्कषित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अनेक शक्कल लढवल्या आहेत. रविवारचा...
- Advertisement -

एचडीआयएल मालमत्तेचा पैसा पीएमसी बँकेसाठी वापरा

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी बँक) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एचडीआयएल कंपनीच्या ३००० कोटींपेक्षा जास्त मालमत्तेवर टाच आणली आहे. हे पैसे पीएमसी बँकेच्या...

पोस्टाचे आता व्हर्च्युअल कार्ड

भारतीय पोस्टाकडून संपूर्ण राज्यात एटीएमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण यापुढचा टप्पा म्हणून पोस्टाकडून व्हर्च्युअल कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे....

वैतरणा रेल्वे पुलावर मृत्यूचे तांडव सुरूच

पालघर तालुक्यातील पश्चिम रेल्वेच्या वैतरणा खाडीपूलजवळ अक्षरशः मृत्यूचे तांडवच सुरू आहे. प्रितम रविंद्र पाटील (26, रा. वाढीव) या तरुणाचा रविवारी सकाळी रेल्वे पूल क्रमांक...
- Advertisement -