घरताज्या घडामोडीExclusive : विमल हिरेन यांनी केलेल्या तक्रारीची FIR कॉपी, वाचा, काय आहे...

Exclusive : विमल हिरेन यांनी केलेल्या तक्रारीची FIR कॉपी, वाचा, काय आहे नेमकी तक्रार ?

Subscribe

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली आहे. सगळे पुरावे असताना सचिन वाझे यांना अटक का होत नाही असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. सचिन वाझे यांनी आपल्या पतीला अटक करून घे असे सांगितले होते असे मनसुख हिरेन यांच्या पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले होते. त्यामुळेच अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मनसुख हिरेन यांचा प्रयत्न सुरू होता. माझे पती हे दबावात होते, त्यामुळेच आपल्याला चांगला वकील मिळावा अशी मागणीही त्यांनी भावाकडे केली होती. या सगळ्या प्रकरणात महत्वाची अशी स्कॉर्पिओ गाडीही सचिन वाझे यांच्याकडे चार महिने होती असा खळबळजनक खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी सभागृहात केला. इतके सगळे पुरावे असताना सचिन वाझे यांना अटक का होत नाही असाही सवाल फडणवीस यांनी केला. काय नेमक म्हटलं आहे मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेनने आपल्या तक्रारीत…

एफआयआरची कॉपी Exclusive

 

- Advertisement -

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -