घरफोटोगॅलरीविद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यातील क्षणचित्रे!

विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यातील क्षणचित्रे!

Subscribe

दै. आपलं महानगर आणि त्याचे वेबपोर्टल माय महानगर यांनी गणेशोत्सवाच्या काळात आयोजित केलेल्या गणेश चित्र आणि इको - फ्रेंडली बाप्पा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. यावेळी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या समारंभाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. रुईया महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमातील काही खास क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -