दीपिकाला कॉपी केल्याने आलिया झाली Troll…

आलियाचं लग्न झाल्यापासून आलियाचे चाहते तिचा प्रत्येक लूक पाहण्यासाठी उत्सुक असतात. आलिया तिच्या अभिनयानेच नाही तर स्टाइलिश अंदाजाने देखील चाहत्यांना घायाळ करत असते. आलियाने नुकत्याच एका ज्वेलरी एग्जीबिशनला भेट दिली, परंतु त्यावेळी तीने घातलेल्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेस वरून अनेकजण तिला ट्रोल करत आहेत.