घरफोटोगॅलरीमुंबईच्या CNG गॅस स्फोटात, रिक्षाचा चेंदामेंदा

मुंबईच्या CNG गॅस स्फोटात, रिक्षाचा चेंदामेंदा

Subscribe

आज सकाळी ७ वाजता कांदिवली पश्चिम येथील मिलाप टॉकीजजवळच्या पेट्रोल पंपावर, रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटांत दोन रिक्षाचालकांसह अन्य एकजण जखमी झाला. तसंच या स्फोटामध्ये ज्या रिक्षाच गॅस भरला जात होता, त्या रिक्षाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याचा पोलीस तपास करत असून, सध्या तिनही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -