घरफोटोगॅलरीPhoto: ५ वर्षांनंतर अशी दिसतेय बजरंगी भाईजानची मुन्नी!

Photo: ५ वर्षांनंतर अशी दिसतेय बजरंगी भाईजानची मुन्नी!

Subscribe

हर्षाली मल्होत्रा हिने बजरंगी भाईजान या सुपरहिट चित्रपटाद्वारे बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. तिने चेहर्‍यावरील निरागसतेने लाखो लोकांची मने जिंकली होती. आज बजरंगी भाईजानला ५ वर्ष झाली असून चित्रपटातील मुन्नी ५ वर्षांनंतर काय करतेय आणि कशी दिसतेय तुम्हाला माहितीये का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -