[gallery td_select_gallery_slide="slide" ids="63325,63324,63323,63322,63321"]
घरफोटोगॅलरीयश मिळवायचं आहे तर, 'या' सवयी टाळा महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी यश मिळवायचं आहे तर, ‘या’ सवयी टाळा written By My Mahanagar Team January 31, 2019 3:17 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail 1 या 5 वॉरन बफेट आणि बिल गेट्स यांनीही यशाचे असे सिद्धांत मांडले ज्यामध्ये त्यांनी काही गोष्टी प्रकर्षाने टाळल्या. खुद्द बफेट म्हणाले होते, तुम्ही एकमेव गोष्ट विकत घेऊ शकत नाही. ती म्हणजे वेळ. एकिकडे बफेट यांनी हा मार्ग निवडलेला असतानाच बिल गेट्स यांनीही त्यांच्या आवडींपासून कायमचा दुरावा पत्करला होता.वॉरन बफेट आणि बिल गेट्स यांनीही यशाचे असे सिद्धांत मांडले ज्यामध्ये त्यांनी काही गोष्टी प्रकर्षाने टाळल्या. खुद्द बफेट म्हणाले होते, तुम्ही एकमेव गोष्ट विकत घेऊ शकत नाही. ती म्हणजे वेळ. एकिकडे बफेट यांनी हा मार्ग निवडलेला असतानाच बिल गेट्स यांनीही त्यांच्या आवडींपासून कायमचा दुरावा पत्करला होता. यशाच्या मार्गावर चालत असताना दृष्टीकोनही तितकाच महत्त्वाचा. त्यामुळे स्वत:च्या अंतर्मनाची साद ऐकतच पुढे जाण्याचा निर्णय घ्या. कारण तुमच्याहून जास्त चांगलं तुम्हाला कोणीही ओळखत नसतं. त्यामुळे स्वत:ची पात्रता स्वत: ठरवतच ही यशाची वाट पुढे चालत रहा. यशाच्या मार्गावर चालत असताना दृष्टीकोनही तितकाच महत्त्वाचा. त्यामुळे स्वत:च्या अंतर्मनाची साद ऐकतच पुढे जाण्याचा निर्णय घ्या. कारण तुमच्याहून जास्त चांगलं तुम्हाला कोणीही ओळखत नसतं. त्यामुळे स्वत:ची पात्रता स्वत: ठरवतच ही यशाची वाट पुढे चालत रहा. वॉरन बफेट यांनी 'ब्रीज' या आवडत्या खेळण्यालाही त्यांनी प्राधान्य दिलं. मुळात विविध कल्पना आणि परिणामी सकारात्मक कल्पना देणारा हा खेळ एक प्रकारचा बौद्धीक व्यायामच आहे, असंच त्यांचं म्हणणं.वॉरन बफेट यांनी 'ब्रीज' या आवडत्या खेळण्यालाही त्यांनी प्राधान्य दिलं. मुळात विविध कल्पना आणि परिणामी सकारात्मक कल्पना देणारा हा खेळ एक प्रकारचा बौद्धीक व्यायामच आहे, असंच त्यांचं म्हणणं. ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी स्वत: याविषयीची माहिती दिली होती. गाणी ऐकणं आणि टीव्ही पाहणं याकडे त्यांनी वयाच्या २०व्या वर्षीच सोडलं होतं. ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी स्वत: याविषयीची माहिती दिली होती. गाणी ऐकणं आणि टीव्ही पाहणं याकडे त्यांनी वयाच्या २०व्या वर्षीच सोडलं होतं. यश संपादन करणं हे एकमात्र असं ध्येय आहे जे गाठण्यासाठीच जणू अनेकजण विविध क्षेत्रांमध्ये स्वत:ला झोकून देत काम करत असतात. यश संपादन करणं हे एकमात्र असं ध्येय आहे जे गाठण्यासाठीच जणू अनेकजण विविध क्षेत्रांमध्ये स्वत:ला झोकून देत काम करत असतात. मागील लेखMumbai Metro 3 : दादरमध्ये पहिला ‘ट्विन टनल’ ब्रेकथ्रूपुढील लेखगडचिरोलीत नक्षलवाद्यांनी ट्रक पेटविला My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम ताज्या घडामोडी Photo : अखेर कोस्टल रोड आणि सी-लिंकला महाकाय गर्डरची जोडणी; BMCची ऐतिहासिक कामगिरी फोटोगॅलरी PHOTO : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा केंद्रीय मंत्री रिंगणात - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Fashion जंपसूटसोबत ट्राय करा या फुटवेअर मानिनी Homemade Room Freshner : फळांच्या सालांपासून बनवा होममेड रूम फ्रेशनर Religious Dream- तुम्हाला स्वप्नात स्वतःचा किंवा कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू दिसतो का? Fashion Jewellery collectionTips – तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये हे दागिने हवेच मानिनी Summer Eye Irritation – उष्णतेमुळे डोळ्यात जळजळतंय, करा हे उपाय मानिनी ‘Tech Neck’ – कॉम्प्युटरवर काम करुन खांदे आणि मान झालेत जाम, मग करा ही योगासन वेब स्टोरी मानिनी दररोज बीट खाणे आरोग्यासाठी फायदेशीर - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम ताज्या घडामोडी Photo : अखेर कोस्टल रोड आणि सी-लिंकला महाकाय गर्डरची जोडणी; BMCची ऐतिहासिक कामगिरी फोटोगॅलरी PHOTO : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा केंद्रीय मंत्री रिंगणात फोटोगॅलरी PHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम फोटोगॅलरी PHOTO : आयटीसंदर्भात दाखवलेल्या उदासीनतेमुळे कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये युझवेंद्र चहलने रचला इतिहास, विकेट्सची डबल सेंच्युरी